बोगनवेलीचं फूल
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
31
मागच्या रविवारी बंगलोरच्या इंदिरानगरच्या प्रशस्त अश्या रस्त्यावर स्वांतसुखाय भटकंती करताना घेतलेलं प्रकाशचित्र.
प्रकार:
शेअर करा
छान, मस्तच
छान, मस्तच आहे...
-योगेश
मस्त.. *** दिख
मस्त..
***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...
खुपच
खुपच अप्रतिम!!..
कुठला camera वापरता??...मस्त आले आहे खरच!!
- केदार जोशी.
तोक्यो जपान.
छान
छान
आहा!! मागच्
आहा!!
मागच्या जांभळ्या मखमलीवर ती नाजूक पांढरी फूलं कसली खुलून दिसतायत!!!
सुरेख..!!
--------------------------------------------
कित्येक दुष्ट संहारीला, कित्येकासी धाक सुटला
कित्येकासी आश्रयो जाहला, शिवकल्याण राजा!!!
वाव
वाव विश्वास बसत नाहीय...
माझ्याकडे कॅमेरा आहे, आता फोटो कसे घ्यायचे ते कोणीतरी सांगा प्लिज.. इथले एकेक फोटो पाहुन हेवा वाटतोय...
आयटे, हा फोटो असाच घेतलास की नंतर फोटोशॉपमध्ये काही केलस??
ती दोन फुले अगदी जाहिरातीतील कानातल्या कुड्यांसारखी जवळजवळ बसलीत..
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
छान आलाय..
छान आलाय..
खुप
खुप म्हन्जे खुपच छान !
सही ! *** '... जब
सही !
***
'... जब एक कायर सडीयल डरपोक मॅक्वॅकने डकरिज की लडाई हारी थी !'
अहाहा...
अहाहा... इतकं सुंदर फुल आणि ते ही बोगनव्हिलियाचे! पानांच्या ओंजळीत पकडलेले दोन चिमुकले जीवच जणु..! सुंदर फोटोग्राफी!
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
भावना अनावर झाल्या की अश्रुंचे सैनिक पापण्यांच्या तटावरुन पटापटा उड्या घेतात..
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
अभिप्राय
अभिप्राय देणार्या सर्वांचे खूप खूप आभार! धन्यवाद मंडळी!:)
>ती दोन फुले अगदी जाहिरातीतील कानातल्या कुड्यांसारखी जवळजवळ बसलीत..>
साधना, फोटोशॉप वापरलय गं.. कॅमेरा आहे ना? काढायला लाग मग फोटो. काढता काढता शिकशील, मॅन्युअल वाच पाहू कॅमेराबरोबर आलेलं!
जपनमधले केदार, Nikon D60 आहे कॅमेरा.
मस्त आलय.
मस्त आलय. ती दोन फुले सुरेख दिसत आहेत. पण फोटोशॉप वापरलेले कळत आहे त्यामुळे त्याच नैसर्गीक एफेक्ट गेला आहे असे मला वाटते.
केपी, मी
केपी, मी शिकतेय रे फोटोशॉप अजून...
चुका जरुर सांगत जा..
आय
आय टी
अप्रतीम फोटो!
सुरेख आलाय
सुरेख आलाय फोटो .. फक्त framing wise तो फुलांचा पांढरा भाग मध्ये असता तार अजून चांगलं वाटलं असतं असं वाटतंय .. डाव्या बाजुची जागा रिकामी वाटतेय .. चू. भू. दे. घे. ..
छान गं!
छान गं!
मस्त
मस्त
छान!!!
छान!!!
छान. मला
छान. मला फुलातली ती दोन फुले (पांढरी) पण आवडली.
आहा काय
आहा काय मस्त आलाय ग फोटो, कॅमेरा घेऊन मीपण फिरते पण फोटो काढायला नजरच हवी.
साधना,
साधना, चिन्नु, sas, रुनी, भाग्या खूप आभार
भाग्या, ती पांढरीच फुलं असतात. ते बाजूच्या मोठ्या रंगीत पाकळ्या कीटकांना आकर्षित करायला नं?
श्यामली,
सशल, आभार, आणि अगदी मध्येच एवढं चांगलं नसतं दिसलं....
आयटे फोटो
आयटे फोटो सुरेख आलाय, बोगनवेलाचं फुल जवळून खूपदा पाहीलंय पण
तुझ्या फोटोइतकं सुंदर ते कधीच जाणवलं नाही.
पुछाअशु!
धन्यवाद
धन्यवाद दक्षिणा
जरासं वेगळ्या पद्धतीनें केलेलं ब्लॉगवर टाकलं इथे.
खुप सही
खुप सही आला आहे फोटो
आयटे, फोटो
आयटे, फोटो खरंच छान आलाय.
आता बॉटनीत शिकलेल्या 'स्पेशल फ्लोरल मॉर्फॉलॉजीला' स्मरून....
बोगनवेलीचं फूल बराच काळ 'मॉर्फोलॉजिकल पझल' होतं. रंगीत 'पाकळ्या' ह्या फुलाचा भाग नसून मॉडिफाईड पानं आहेत. त्यांना 'ब्रॅक्ट' (bract) म्हणतात. बर्याच फुलांचा देठ हा अश्या ब्रॅक्ट्मधून निघतो. (ती फुलं 'ब्रॅक्टेट' असतात.) एरवी (साधारणतः) ब्रॅक्ट हिरवा आणि पानांच्या तुलनेत फारच छोटा असतो. पण त्याचं काही खास कारणासाठी रुपांतर होऊ शकतं. बोगनवेलीतला ब्रॅक्ट फोलिएशिअस म्हणजे पानासारखा नसून 'पेटलॉइड' किंवा पाकळीसारखा आहे. परागीकरणासाठी कीटकांना आकर्षित करायला कामी येत असावा. (तेव्हडं नक्की आठवत नाही.)
मृ, छान
मृ,
छान माहीती दिलीस. अजून एक छोटं रोप असतं त्याचं नाव नाही माहीती पण त्याची पानं लाल होतात, तो प्रकार काय?
छान्....ते
छान्....ते बोगनवेलीचे फुल एवढे सुंदर आधी नाही वाटले कधी..आणि ते आतले पांढरे फुल तर निट पाहीलेच नव्हते !
मझ्यामते लोकांना जे ऊघड्या डोळ्यांनी निट दिसत नाही...ते दाखवुन द्यायची कला म्हनजे फोटोग्राफी !
ती जमलिये
प्रीती, मृ,
प्रीती, मृ, प्रकाश धन्यवाद.
दक्षिणा, तू क्रोटन म्हणतेस का?
अप्रतीम
अप्रतीम क्लोजप आणि काँपोज आहे. शर्पनेस पण अफलातून !!
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
वाह ! वाह !
वाह ! वाह ! वाह !
Pages