उन्हाळा म्हटले की मला पहिले आठवते ते बहरलेला बहावा ! पिवळ्या फुलांचे झुंबर लक्ष वेधून घेतातच.. मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.. पण हाच बहावा मी सावंतवाडीला मोती तलावाजवळील जगन्नाथ भोसले उद्यानात पाहिला.. त्या उद्यानात शिरलो नि बस्स कसला खुष झालो.. कारणच तसे होते.. या आवडत्या बहाव्याची तब्बल सहा- सात झाडे होती.. नि पुर्णतः बहरली होती.. उद्यानात पिवळाई पसरली होती.. झाडांवरती पिवळे झुंबर नि खाली गळून पडलेल्या फुलांची रांगोळी... पहिल्यांदाच इतका बहावा एकदम बघितला.. नि मग काय क्लिकींग सुरु केले.. पण प्रत्यक्षात जे काही दिसत होते ते अप्रतिम.. फोटोंनी समाधान होत नव्हते.. खरे तर मला टिपताच येत नव्हते.. पण तिथले काही प्रचि दाखवण्याचा मोह आवरत नाही..
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि ९
प्रचि १०
मस्त...
मस्त...
जियो योगी. सुरेख सुरुवात
जियो योगी. सुरेख सुरुवात केलीस दिवसाची.
मस्त रे. खल्लास आहेत.
मस्त रे.
खल्लास आहेत.
वाह ! काय बेफाम सुंदर फोटो
वाह ! काय बेफाम सुंदर फोटो आहेत. एरवी मला अज्जिबात न आवडणारा उन्हाळा मोगर्याचा सुवास, कोकिळेचा आवा़ज आणि बहाव्याचे दर्शन या तीन गोष्टींसाठी खुप आवडतो. गुलमोहरापेक्षाही मला बहावा जास्त आवडतो.
अफलातुन फोटो आहे योगल्या..
अफलातुन फोटो आहे योगल्या.. सकाळि सकाळि एकदम दिल खुश
यो... मस्त, अप्रतीम....
यो...
मस्त, अप्रतीम....
मस्त
मस्त
पिवळ्या फुलांचे घोस, उमलती ते
पिवळ्या फुलांचे घोस, उमलती ते अहाहा!
पहावा बहावा!!
"अमलताश" म्हणती हिंदीत, तोची वृक्ष हा
पहावा बहावा!!
शेंग बंगालीत "बंदरलाठी" ज्याची, तोच हा
पहावा बहावा!!
"कॅशिया" जयाला आंग्ल म्हणती, तोच हा
पहावा बहावा!!
नित्यनूतन, लेवून यौवन बहरतो रानात हा
पहावा बहावा!!
आरास सजवी खास यो, माबोवरी, ती पहा
पहावा बहावा!!
मस्त रे योग्या... आमच्या
मस्त रे योग्या... आमच्या सोसायटीत पण आहे एक बहाव्याचे झाड.. जमला तर झब्बू देतोच..
योग्या खंय गावलित इतकी सुंदर
योग्या खंय गावलित इतकी सुंदर फुला? मुंबयीत काडलंस काय?
खूपच छान आहेत....
खूपच छान आहेत....
खूपच सुंदर... सुरेख रंग
खूपच सुंदर... सुरेख रंग आहे.
शेवटचा तर निसर्गातील कलर कॉम्बिनेशन ची धम्माल!!!
हाय्...काय दिसतायेत फुलांचे
हाय्...काय दिसतायेत फुलांचे घोस!! अफाट आहेत फोटो!
बहावा माझा आवडता! द्यायचं म्हटलं की किती भरभरुन देतो हा वृक्ष!
आमच्या बसच्या रुटवर एक झाड दिसतं रोज मला. अगदी गुडघ्याएवढच आहे. पण चारही बाजुला असे झुंबर लटकलेले दिसतात.
झकास ! दिनेशदा बरोब्बर
झकास !
दिनेशदा बरोब्बर जाऊळाच्या गणपतीसमोर.
काय भयंकर फोटो आहेत. देवाने
काय भयंकर फोटो आहेत. देवाने निसर्गाच्या काना गळ्यात घातलेले दागिनेच जणू हे.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
काय भयंकर फोटो आहेत.>>
काय भयंकर फोटो आहेत.>>
खतरा फोटो रे योग्या !
खतरा फोटो रे योग्या !
सुंदर !!!!!
सुंदर !!!!!
अफलातून ! सही !
अफलातून ! सही !
मस्त फोटो.. फोटो क्र. ८ तर
मस्त फोटो..
फोटो क्र. ८ तर एकदम लाजवाब..
नी मुंबईत भरपुर आहेत झाडे बहाव्याची. इथे नव्या मुंबईतही रस्तोरस्ती बहरलाय...
क्या बात है! मस्त!
क्या बात है! मस्त!
मस्त प्रचि.....शेवटचा तर
मस्त प्रचि.....शेवटचा तर सुपर्ब !!
सगळ्यांना एकसाथ धन्यवाद
सगळ्यांना एकसाथ धन्यवाद
केपी, हिम्सकूल... बहावा कितीवेळा पाहिला तरी कमीच तेव्हा झब्बूंचे स्वागतच आहे
मणिकर्णिका.. मला माहितच नव्हतं.. थँक्स या माहितीबद्दल.. आता तिथे जायला हवे..
मस्तच फोटो आहेत. दहावा फोटो
मस्तच फोटो आहेत. दहावा फोटो तर खतरी.
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्तच
मस्तच
पुन्हा एकदा रॉक........ <<<<
पुन्हा एकदा रॉक........
<<<< सतिशला अनुमोदन........>>>>
यो.... एक नंबर यार... एकदम
यो.... एक नंबर यार... एकदम भन्नाट फोटो काढले आहेस....
अ प्र ती म! पुण्यात आणि
अ प्र ती म! पुण्यात आणि आमच्या नगरात सध्या अस्साच फुललाय हा बहावा! हो मणि ..."अमलताश"!
Pages