उन्हाळा म्हटले की मला पहिले आठवते ते बहरलेला बहावा ! पिवळ्या फुलांचे झुंबर लक्ष वेधून घेतातच.. मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.. पण हाच बहावा मी सावंतवाडीला मोती तलावाजवळील जगन्नाथ भोसले उद्यानात पाहिला.. त्या उद्यानात शिरलो नि बस्स कसला खुष झालो.. कारणच तसे होते.. या आवडत्या बहाव्याची तब्बल सहा- सात झाडे होती.. नि पुर्णतः बहरली होती.. उद्यानात पिवळाई पसरली होती.. झाडांवरती पिवळे झुंबर नि खाली गळून पडलेल्या फुलांची रांगोळी... पहिल्यांदाच इतका बहावा एकदम बघितला.. नि मग काय क्लिकींग सुरु केले.. पण प्रत्यक्षात जे काही दिसत होते ते अप्रतिम.. फोटोंनी समाधान होत नव्हते.. खरे तर मला टिपताच येत नव्हते.. पण तिथले काही प्रचि दाखवण्याचा मोह आवरत नाही..
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि ९
प्रचि १०
अ फ ला तुन आहेत सगळेच
अ फ ला तुन आहेत सगळेच फोटो!!!!
प्रचि ३, ५, ८ आणि १० भ यं क र आवडले.
सुर्रेख!
सुर्रेख!
मस्त आहे.
मस्त आहे.
खुपच सुंदर ! मुंबईत पण आहेत
खुपच सुंदर ! मुंबईत पण आहेत हि झाडे. कोल्हापूरात रंकाळा रिक्षा स्टँडजवळ आहेत त्याची फूले जास्त गडद रंगाची असतात.
आई शप्पथ!!!! कसले भारी फोटो
आई शप्पथ!!!! कसले भारी फोटो आलेत. प्रचि ४ आणि ५ मला पण भयंकर आवडले
लास्टाचा पण मस्तय.
वाटच पहात होते बहावाचे फोटोज
वाटच पहात होते बहावाचे फोटोज येण्याची, सुंदर!!
मस्त आहेत.
मस्त आहेत.
जबरी...
जबरी...
मस्तच !!
मस्तच !!
काय देखणी फुलं आहेत .
काय देखणी फुलं आहेत .
मस्तच यो. माझं फार्फार आवडतं
मस्तच यो. माझं फार्फार आवडतं झाड आहे हे.
मराठीतल्या या बहाव्याला हिंदीमध्ये एक अतिशय गोड नाव आहे-'अमलताश'!
आणि इंग्रजीमध्ये त्याच्या स्वभावाला शोभेल असं-'गोल्डन शॉवर ट्री'.
<< मुंबईत हे झाड क्वचितच एखाद-दुसरे कुठे तरी आढळते.
काय म्हणतोस? वसईतच पाच-सात आहेत. डहाणूकडे जाताना एक अख्खं जंगल आहे बहाव्याचं. मुंबईत एक अख्खाच्या अख्खा रोड या झाडाच्या नावाने आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खूप सारी बहाव्याची झाडं रस्त्यावर कमान टाकून उभी आहेत. 'लॅबर्नम रोड'-मणि भवन जिथे आहे तिथे.
सुंदर............
सुंदर............
खुपच सुंदर ! सहावा तर सही
खुपच सुंदर ! सहावा तर सही आलाय.
एकदम सही. शेवटचा खूपच आवडला.
एकदम सही. शेवटचा खूपच आवडला.
सुरेख
सुरेख
सह्हीच!! प्रच, ३, ४, ५,
सह्हीच!!
प्रच, ३, ४, ५, खुप्पच आवडले.
प्रचि ५ मधे नैसर्गिक पिवळे झुंबर आणि स्ट्रीट लाइटचे झुंबर - मस्त आयडिया
वा! सुंदर माझे अतिशय आवडते
वा! सुंदर
माझे अतिशय आवडते झाड आहे हे.
३,५,८ आणि १० एकदम अप्रतिम फोटो.
मणि एकदा तुझ्याबरोबर त्या डहाणुच्या बाहव्याच्या जंगलात जायचय
सुर्रेख अगदी!
सुर्रेख अगदी!
मस्तच!!! पिवळं आणि हिरवं
मस्तच!!!
पिवळं आणि हिरवं काँबो कसलं क्लास दिसतय!
शेवटचा फोटो एकदम क्लास.
शेवटचा फोटो एकदम क्लास.
सुंदर बहावा काय टिपला आहेस
सुंदर बहावा
काय टिपला आहेस वहावा
एकदम सही
एकदम सही
योग्या बहरलास एकदम सही
योग्या बहरलास एकदम सही फोटो!!!
मस्त रे योग्या. जमले तरच
मस्त रे योग्या. जमले तरच झब्बु देण्यात येईल. फोटो तयार आहेत.
मस्त
मस्त
बहावा..! वाहवा..!!
बहावा..! वाहवा..!!
यो, कसले अफलातून प्रचि आहेत
यो, कसले अफलातून प्रचि आहेत रे.
छान प्रचि.. शिर्षक वाचुन
छान प्रचि.. शिर्षक वाचुन वाटले होते की पिवळे धम्मक आंबे बघायला मिळतात की काय..
गावी गेल्यावर कन्यारत्नाचे आवडते गार्डन..
व्वा मित्रा... ५, ६, ८
व्वा मित्रा...
५, ६, ८ अफलातुन...
वाहवा बहावा!! योगुल्या, लेका
वाहवा बहावा!! योगुल्या, लेका मोती तलावावर गेलास आणि फकस्त बहाव्याची पिवळा टिपलीस???
Pages