Submitted by अंजली on 22 December, 2010 - 11:18
ठिकाण/पत्ता:
कॅरी, नॉर्थ कॅरोलिना
वासंतिक कल्लोळ २०११
१३-१४-१५ मे २०११
नॉर्थ कॅरोलिना
परंपरा बरं का परंपरा.... मायबोलीवर परंपरेला असाधारण महत्व आहे. गणेशोत्सव परंपरा, दिवाळी अंक परंपरा, वर्षाविहार परंपरा, एठिएवे परंपरा, अमुकतमुक उपक्रम परंपरा वगैरे. इतकंच काय इथे होणार्या भांडणं-वादांना पण परंपरा आहे.
तर अशा मायबोली परंपरेला अनुसुरून २०११ च्या वासंतिक कल्लोळाची परंपरा पुढे चालवायची जबाबदारी यावर्षी नॉर्थ कॅरोलिनाने घेतली आहे. सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण.
कार्यक्रमाची रूपरेषा येणार्या लोकांच्या सूचनेनुसार ठरवता येईल. आमच्या छोट्याशा गावात पहाण्यासारखं फारसं काही नाही, पण इथून बीचवर एखादा दिवस किंवा Smokey Mountains ला एखादा दिवस जाता येईल.
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शुक्रवार, May 13, 2011 - 18:00 to रविवार, May 15, 2011 - 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
testing
testing
अंजली, पुरे. टेस्टिंगमधेच
अंजली, पुरे. टेस्टिंगमधेच संपेल चिकन!
(बाजूला पाण्याची वाटी ठेवली की नाही ग्रिलमधे? :P)
पाण्याची वाटी नाही, हंडा
पाण्याची वाटी नाही, हंडा ठेवला आहे
अंजली मेल करणार होतीस ना
अंजली मेल करणार होतीस ना डायरेक्शनची.
अगं किती तयारी करशील ? माझी
अगं किती तयारी करशील ? माझी आई यायचि असली की व्हॅक्यूम क्लीनर, ट्रॅशकॅन अन सगळे रॅग्ज सुद्धा साफ आहेत की नाही ते बघावं लागतं - तसं काही नाहीये कल्लोळाच्या तयारीत. खादाडीला भरपूर कायकाय असल्याशी कारण !
मेधा, 'तो' स्वच्छतेचा लेख
मेधा,
'तो' स्वच्छतेचा लेख आल्यापासून घाबरून आधी घर साफ करायला सुरुवात केली. खाणं पिणं नंतर
(just kidding :))
रूनी, हो पाठवते गं. विसरलेच होते.
माझी जरा याददाश्त कच्ची
माझी जरा याददाश्त कच्ची आहे.
स्वच्छतेवरून होष्टांना तु.क. द्यायचे असतात की स्वच्छता बघणार्या गेष्टांना?
आल्यानंतर आम्ही दोघांनाही
आल्यानंतर आम्ही दोघांनाही देऊ.
नाहीतर लवकर पोचून तुम्ही करणार काय?
लालू, तुम्हांला किती ड्राइव्ह
लालू, तुम्हांला किती ड्राइव्ह आहे?
अहो यजमानीण बाई किती दमालं
अहो यजमानीण बाई किती दमालं कामानं. आता जरा विश्रांती घ्या म्ह्ण्जे उद्या पाहुण्यांचं जंगी स्वागत करता येईल.
कल्लोळाला खूप खूप शुभेच्छा!
कल्लोळाला शुभेच्छा!! मज्जा
कल्लोळाला शुभेच्छा!! मज्जा मज्जा करा, भरपूर खा-प्या, मेनूचे फोटो काढा, ते फोटो, गाणीगिणी, उ उ वि वगैरे कराल आणि बाकी जे काही गॉसिप्स कराल ते सर्व काही वृत्तांतात येऊद्या!
अंजली, तुला शुभेच्छा. कल्लोळ
अंजली, तुला शुभेच्छा.
कल्लोळ करा अगदी...मज्जा करा. वृत्तांत लवकर लवकर येऊ द्या
अंजली, आणि सर्व बाया-बाप्ये
अंजली, आणि सर्व बाया-बाप्ये यांना कल्लोळास हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या गटगला
तुमच्या गटगला शुभेच्छा!
(उद्याच्या मेनुची तयारीची सुरुवात केली असेल ना आजपासूनच.. हम्म.. दि***बाई येणार नाहीत गटगला अश्याने. )
मजा करा. वृतांत पण टाका.
मजा करा. वृतांत पण टाका.
इतके सगळे वाचुन कळतच नहिये कि
इतके सगळे वाचुन कळतच नहिये कि मी काय तयारी करु. तरी लागते तयारीला. भेटुच ऊद्या.
कल्लोळास शुभेच्छा !!! मजा
कल्लोळास शुभेच्छा !!! मजा करा .... खाताना पिताना रुजुताला आठवू नका
वजनं वाढवून या...
वजनं वाढवून या...
जानेवारीतल्या बारा गटगनंतर
जानेवारीतल्या बारा गटगनंतर माझं वजन खरंच वाढलेलं
मज्जा करा.. अंजलीला आणि
मज्जा करा.. अंजलीला आणि सगळ्या कल्लोळकरांना शुभेच्छा !
मी फोन करीनच मेनु ची वि.पू करायला
(हल)कल्लोळ मजेऽत होवो!
(हल)कल्लोळ मजेऽत होवो!
कल्लोळाला ( गोंधळाला) अनेक
कल्लोळाला ( गोंधळाला) अनेक शुभेच्छा !
कल्लोळाला अनेक शुभेच्छा!
कल्लोळाला अनेक शुभेच्छा! रसभरीत वर्णने व वृत्तांत येऊचद्यात!!
होहो. असाम्याला
होहो. असाम्याला अनुमोदन.
कल्लोळापुरते ऋजूताला टांग मारा. खाप्यामज्जाकरा.
सुप्रभात कल्लोळकर !!! फोन
सुप्रभात कल्लोळकर !!! फोन उचला
कोण कोण पोहोचले NC ला?
कोण कोण पोहोचले NC ला?
शेवटचा दीस गोड व्हावा,
शेवटचा दीस गोड व्हावा, सविस्तर वा.क. लवकर वाचायला मिळावा.शुभेच्छा.
अंजली, तुम्हाला वेळ होईल
अंजली, तुम्हाला वेळ होईल तेव्हा मधे मधे इथे जरा थेट प्रक्षेपण चालेल
वेळ होईल असं वाटतंय का
वेळ होईल असं वाटतंय का मैत्रेयी?
तरी पण जरा ... थोड्या झलकियाँ
तरी पण जरा ... थोड्या झलकियाँ येऊच देत बै.
Pages