दुबई शहरातील सुर्यास्त (एक झलक)

Submitted by चातक on 3 May, 2011 - 12:46

सुचना: सर्व प्रचि मोबाईल कॅमेर्‍यातुन टिपल्यामुळे थोडे अस्पष्ट दिसतील, त्यासाठी दिलगिर आहे. पण एक झलक मिळेलच अशी अपेक्षा. Happy
***
अल-खलीज रोड.

अब्बब..

हॉटेल ग्रँड ह्यात वर पडलेले सुर्यबिंब.

त्या झाडांमागे आग लागलेली बहुतेक...

दुबई क्रिक- गोल्ड्सुक्-डेरा (आब्रा)

अस्पष्टतेमुळे नेमकेच 'प्रचि' टाकले. Sad

धन्यवाद! Happy

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अस्पष्ट फोटोजमुळे सूर्यास्ताला गूढतेचे वलय आलंय मस्त Happy शेवटून दुसरा जास्त आवडला .
बाकीचे पण छान आहेत

सूर्य केवढा दिसतोय!

सुंदर चित्रे चातकराव, अभिनंदन!

आणि क्लॅरिटी फार काही कमी नाही आहे.

सूर्याचा आकार मात्र भयावहच!

खरेच केवढा मोठा सूर्य!

आणि शेवटच्या चित्रात लहान कसा दिसतोय? की तो वेगळ्या ठिकाणचा / वेगळ्या वेळी टिपला आहे?

सर्वांचे मनापासुन आभार... Happy

दिनेशदा कॅमेरा घेतला की.., रुममेटच जास्त वापरतात. Sad म्हणुन आता परततानाच सगळी खरेदी करावी म्हणतो.

सुर्य एवढा मोठा कसा काय रे?????>>सूर्य केवढा दिसतोय! >>> सुर्याचा आकार नॉर्मल आहे पण त्याच्या मावळतीला पसरलेल्या तेजामुळे असा आकार मिळाला आहे. त्यात काही सहभाग कॅमेर्‍याचा :फिदी:.

[आता या दिवसात इथे रात्रही दिवसा सारखी असते, म्हणजे अंधाराची तिव्रता कमी असते. असं वाटतं सुर्य इथेच जवळ आहे, आकाश अगदी उजळ असते. गच्चीवर क्रिकेट खेळु शकतो Happy ]

की तो वेगळ्या ठिकाणचा / वेगळ्या वेळी टिपला आहे? >>हो तो वेगळ्या ठीकाणाहुन घेतला आहे पण जास्त दुर नाही. शेवटचा प्रचि इथले ७.०० वा. घेतला आहे. तर वरचा ५.३० वाजता.

सह्ह्ह्हीच चातक Happy

मी पण एकदा सूर्य टिपायचा प्रयत्न केला होता, पण डोळ्यांना मोठा दिसणारा सूर्य कॅमेर्‍यात मात्र छोटुकला दिसला.... मोठा सूर्य कसा टिपता येतो, त्याचे रहस्य सांगावे लोक्स.....

छान

DUBAI chya surya TUP - BHAT ANI LONI KHATO KA....ITKA FUGAY MHANUN.....

CHATAKAA...ROZ GHEUN JA RE YALA....JOGGINGLAA..... Happy

चातक -अरे वा . मला वाटले कोणी काढले फोटो पुन्हा बघतोय तर चातक.
फार फार फारच सुंदर फोटो. मला आवडले. ,भन्नाट फोटो. चला तुझ्या नजरेतून दुबई बघायला मिळाली.
आभारच मानतोय मी . छान .उत्तम. फोटो काढून जरूर पोस्ट करीत चल. आणि मार्मिक टिप्पनी ..!!

दखल घेतल्या बद्दल नविन प्रतिसादकांचे मनापासुन आभार! Happy

किश्या, तुला आणखी प्रचिंसाठी वेगळी 'पिकासा लिंक' देतो तुझ्या विपु मध्ये. Proud