Submitted by चातक on 3 May, 2011 - 12:46
सुचना: सर्व प्रचि मोबाईल कॅमेर्यातुन टिपल्यामुळे थोडे अस्पष्ट दिसतील, त्यासाठी दिलगिर आहे. पण एक झलक मिळेलच अशी अपेक्षा.
***
अल-खलीज रोड.
अब्बब..
हॉटेल ग्रँड ह्यात वर पडलेले सुर्यबिंब.
त्या झाडांमागे आग लागलेली बहुतेक...
दुबई क्रिक- गोल्ड्सुक्-डेरा (आब्रा)
अस्पष्टतेमुळे नेमकेच 'प्रचि' टाकले.
धन्यवाद!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
अस्पष्ट फोटोजमुळे
अस्पष्ट फोटोजमुळे सूर्यास्ताला गूढतेचे वलय आलंय मस्त शेवटून दुसरा जास्त आवडला .
बाकीचे पण छान आहेत
आता एक चांगला कॅमेरा घ्यावा,
आता एक चांगला कॅमेरा घ्यावा, म्हणे ! हे स्पॉट्स ओळखीचे आहेत तसे.
चातका, अरे सुर्य एवढा मोठा
चातका, अरे सुर्य एवढा मोठा कसा काय रे?????
अरे कसला जबरदस्त दिसतोय तो......
सूर्य केवढा दिसतोय! सुंदर
सूर्य केवढा दिसतोय!
सुंदर चित्रे चातकराव, अभिनंदन!
आणि क्लॅरिटी फार काही कमी नाही आहे.
सूर्याचा आकार मात्र भयावहच!
चातका मस्त फोटो २-४-५ जास्त
चातका मस्त फोटो
२-४-५ जास्त आवडले ५ वा एकदम मस्तच
खरेच केवढा मोठा सूर्य! आणि
खरेच केवढा मोठा सूर्य!
आणि शेवटच्या चित्रात लहान कसा दिसतोय? की तो वेगळ्या ठिकाणचा / वेगळ्या वेळी टिपला आहे?
२रा प्र चि असं वाटतं फायर
२रा प्र चि असं वाटतं फायर बलुन आहे
एवढा मोठ सूर्य वा वा चातका
एवढा मोठ सूर्य वा वा
चातका गगणभरारी घेऊन काढला काय?
दुसरा चांगला वाटतोय.
दुसरा चांगला वाटतोय.
केवढा मोठा सूर्य!
केवढा मोठा सूर्य!
सर्वांचे मनापासुन आभार...
सर्वांचे मनापासुन आभार...
दिनेशदा कॅमेरा घेतला की.., रुममेटच जास्त वापरतात. म्हणुन आता परततानाच सगळी खरेदी करावी म्हणतो.
सुर्य एवढा मोठा कसा काय रे?????>>सूर्य केवढा दिसतोय! >>> सुर्याचा आकार नॉर्मल आहे पण त्याच्या मावळतीला पसरलेल्या तेजामुळे असा आकार मिळाला आहे. त्यात काही सहभाग कॅमेर्याचा :फिदी:.
[आता या दिवसात इथे रात्रही दिवसा सारखी असते, म्हणजे अंधाराची तिव्रता कमी असते. असं वाटतं सुर्य इथेच जवळ आहे, आकाश अगदी उजळ असते. गच्चीवर क्रिकेट खेळु शकतो ]
की तो वेगळ्या ठिकाणचा /
की तो वेगळ्या ठिकाणचा / वेगळ्या वेळी टिपला आहे? >>हो तो वेगळ्या ठीकाणाहुन घेतला आहे पण जास्त दुर नाही. शेवटचा प्रचि इथले ७.०० वा. घेतला आहे. तर वरचा ५.३० वाजता.
सह्ह्ह्हीच चातक मी पण एकदा
सह्ह्ह्हीच चातक
मी पण एकदा सूर्य टिपायचा प्रयत्न केला होता, पण डोळ्यांना मोठा दिसणारा सूर्य कॅमेर्यात मात्र छोटुकला दिसला.... मोठा सूर्य कसा टिपता येतो, त्याचे रहस्य सांगावे लोक्स.....
मोठठा सुर्य मस्त !
मोठठा सुर्य मस्त !
छान
छान
बापरे केवढा मोठा सुर्य. चातक
बापरे केवढा मोठा सुर्य.
चातक मोबाईलच्या फोटोच्या मानाने खरच चांगले आहेत फोटो.
धन्यवाद दादाश्री, पोल्या,
धन्यवाद दादाश्री, पोल्या, जागुतै*.
चातक, दुबई दर्शन छान ! आवडलं
चातक,
दुबई दर्शन छान ! आवडलं १
DUBAI chya surya TUP - BHAT
DUBAI chya surya TUP - BHAT ANI LONI KHATO KA....ITKA FUGAY MHANUN.....
CHATAKAA...ROZ GHEUN JA RE YALA....JOGGINGLAA.....
छान आहेत प्रची.
छान आहेत प्रची. ...सूर्यास्ताची!
छान दुबई तरी बघायला मीळाली
छान दुबई तरी बघायला मीळाली
चातक -अरे वा . मला वाटले कोणी
चातक -अरे वा . मला वाटले कोणी काढले फोटो पुन्हा बघतोय तर चातक.
फार फार फारच सुंदर फोटो. मला आवडले. ,भन्नाट फोटो. चला तुझ्या नजरेतून दुबई बघायला मिळाली.
आभारच मानतोय मी . छान .उत्तम. फोटो काढून जरूर पोस्ट करीत चल. आणि मार्मिक टिप्पनी ..!!
दखल घेतल्या बद्दल नविन
दखल घेतल्या बद्दल नविन प्रतिसादकांचे मनापासुन आभार!
किश्या, तुला आणखी प्रचिंसाठी वेगळी 'पिकासा लिंक' देतो तुझ्या विपु मध्ये.
झक्क ! दिनेशदांशी सहमत रे....
झक्क ! दिनेशदांशी सहमत रे....