यो ने आधीच इथे आमच्या मिनी गटगचा वृत्तांत दिला आहे. त्याला माझा झब्बू...
आदले दिवशी आणखी एक मायबोलीकर स्मितहास्य याच्याबरोबर सहकुटुंब सहपरिवार जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर झोप अनावर झाली होती. पण मुंबईचा उकाडा आणि डास यांनी आपले काम चोख बजावत अजिबात स्वस्थता लाभू दिली नाही. त्यातच प्रचंड गर्दीतून लोकलवारी घडल्याने अंगही चांगले आंबून निघाले होते. पण भटक्यांना भेटण्याची उत्सुकता होतीच.
सकाळी जिप्सीचा फोन आल्यावरच डोळे उघडले.
"अरे आम्ही तिन हात नाक्यापाशी येऊन थांबलोय. ये लगेच.."
घड्याळात पाहिले तर सव्वा सहा वाजून गेले होते. पटपट उठून आवरायला घेतले तर माझ्या भावाने टांगारू होण्याचा बेत जाहीर केला. आता अडचण अशी की मला कसे जायचे याबाबत शून्य माहीती होती. हे फोनवरून कळवताच त्या बिचार्या दोघांनी मला माहीती असलेल्या ठिकाणी यायची तयारी दाखवली. त्यातच माझी
गाडी रिझर्वला आलेली त्यामुळे तुम्हाला पेट्रोलही द्यावे लागेल असा इशारा देऊनही ते मला घेऊन जाण्याच्या ध्येयापासून ढळले नाहीत.. (खरे मुंबईकर).
जिप्सी आणि डीडीला पहिल्यांदा भेटतोय असे वाटलेच नाही. वाटेत गाडीत पेट्रोल आणि चालविणार्यांच्या टाकीत चहा-बिस्कीटे भरून बोरीवली गाठले. यो आमची वाट पाहून कंटाळून आत पाखरे बघत बसला होता.
जंगलात बिबटे काय नाय दिसले हे दोघे मात्र दिसले.
उडीबाबा
हे दोघे सख्खे भाऊ असावेत असा माझा बरेच दिवस संशय होता. रंगारूपाने वेगळे वाटत असले म्हणून काय झाले...भाऊ ते भाऊच
बाकी वृत्तांत यो ने दिलाच आहे. त्यात एक भर ...
कान्हेरी लेणी पाहून झाल्यावर एका कोल्ड्रींकच्या दुकानापाशी आलो. तिथे वडापाव आणि भज्यापण दिसत होत्या. मी आपले कोल्ड्रींककडे पाहून थंड आहे का एकदम असे विचारले.
हो हो सगळे एकदम थंडगार आहे असे दुकानदाराने सांगताच..
अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो, आता राहूंदे असे जिप्सीने सांगत त्याची विकेट उडवली.
आशु......... मस्तच
आशु......... मस्तच रे.......... !!!!
चँप.. मस्त मस्त मस्त ! पहिला,
चँप.. मस्त मस्त मस्त ! पहिला, सोनबहाव्याचा नि शेवटचे दोन खूप खूप आवडले..
तो उडीबाबा अदभुत शक्ती लाभलेला लुटारु वाटतोय.. !!
अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो>
मस्तच रे... हायल्ला हितंबी
मस्तच रे...
हायल्ला हितंबी उडीबाबा हायेच का?
आन फरक काय फकस्त रंगातच न्हाय, जिप्स्याला अप्सरेवानी नाचता येतं का?
पहिला फोटो सहीच आहे!
पहिला फोटो सहीच आहे!
बहाव्याचेही आवडले.
अरे वा! झक्कासच! उडीबाबा
अरे वा! झक्कासच!
उडीबाबा
पहिला फोटो तर अप्रतिम!!!
मस्तच.
मस्तच.
अरे वा, झब्बू पण मस्त आहे.
अरे वा, झब्बू पण मस्त आहे.
फोटो आणि वृतांत खासच रे!!!
फोटो आणि वृतांत खासच रे!!!
पहिला आणि तिसरा फोटो भ न्ना ट आवडला.
जिप्सी आणि डीडीला पहिल्यांदा भेटतोय असे वाटलेच नाही.>>>>अगदी अगदी. आतापर्यंत भेटलेल्या मायबोलीकरांबाबत माझाही अनुभव सारखाच आहे.
जिप्स्याला अप्सरेवानी नाचता येतं का?>>>>नाय ब्वॉ त्येचा कॉपीराईट फकस्त यो रॉक्साकडंच.
अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो>>>>:खोखो:
रच्याकने, तुमच्या दोघांनी काढलेले भन्नाट फोटो आणि त्याला साजेसा वृतांत वाचुन/पाहुन अस्मादिकांनी स्वत: काढलेले फोटो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मस्त प्र.चि. १ आणि ७ खूप
मस्त
प्र.चि. १ आणि ७ खूप आवडले.
चॅम्प जबराट फोटो. कॅमेरा
चॅम्प जबराट फोटो. कॅमेरा कुठला वापरतोस रे?
हे फोटो नॅशनल पार्कातल्या
हे फोटो नॅशनल पार्कातल्या त्या तळ्यातच काढलेले २००८ च्या एप्रिलमध्ये.
आडो झब्बू सुरेख. प्रचि ३ खूपच
आडो झब्बू सुरेख. प्रचि ३ खूपच गोड आलाय.
आशुचॅंप्, सुरेख फोटो आहेत.
आशुचॅंप्, सुरेख फोटो आहेत. खूप आवडले.
आशु, जबरी फोटो आलेत, पहिला
आशु,
जबरी फोटो आलेत, पहिला फोटो तर जीवघेणा आहे...
झब्बूही आवडला..!
झब्बूही आवडला..!
मस्त रे आशुचँप.. फोटु लय
मस्त रे आशुचँप..
फोटु लय भारी...
मस्त! मला तुमचा हेवा
मस्त! मला तुमचा हेवा वाटतो.
चालू द्या धम्माल!
शेवटले कमळाचे प्रचि सुरेख आलय. बेहद्द आवडले.
मस्त आलेत फोटो, आशु,
मस्त आलेत फोटो,
आशु, बहाव्याचे जबराट आलेत.
योग्या, तू टाक की तुझा झब्बु
आशुचँप, खुपच सुरेख
आशुचँप, खुपच सुरेख प्रचि...
अरेच्या आम्ही तर भजी घ्यायचा विचार करत होतो, आता राहूंदे असे जिप्सीने सांगत त्याची विकेट उडवली. >>>>
चंप्या धम्माल केलीय
चंप्या धम्माल केलीय तुम्ही...सर्वप्रचि सुंदर आलेत..!
पण प्रचि ५ मध्ये तिनच जण आहेत....... चौथा..?
धन्यवाद सर्वांना तो उडीबाबा
धन्यवाद सर्वांना
तो उडीबाबा अदभुत शक्ती लाभलेला लुटारु वाटतोय.. !!
रच्याकने, तुमच्या दोघांनी काढलेले भन्नाट फोटो आणि त्याला साजेसा वृतांत वाचुन/पाहुन अस्मादिकांनी स्वत: काढलेले फोटो प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिप्स्या...मार खाशील...मुकाट्याने फोटो टाक नाहीतर पुढच्या गटगला कॅमेरा गायब करीन तुझा. कॅमेराच्या बाबतीत माझा पायगुण खूप वाईट आहे.
वा आडो...झब्बू पे झब्बू...
कमळाचा काय सुरेख आलाय फोटो...
नाखु - माझ्याकडे कॅनन ५५० डी आहे
चातका...सारखा अमानविय बाफवर राहून राहून तुलाही त्याची बाधा झालीये बाकी काही नाही
आशुचँप मस्त झब्बु , उडिबाबा
आशुचँप मस्त झब्बु , उडिबाबा मास्क वाला ?
(हरिण दिसनार म्हणुन वाट पहिली होती यो च्या व्रु. वरुन)(?)
पहिला फोटो खत्तरनाक जमलाय!
पहिला फोटो खत्तरनाक जमलाय!
पहीला फोटो जबर्याच. त्या
पहीला फोटो जबर्याच. त्या उडीबाबानंतरचे दोन सही.
मस्तच! आताच सांगून ठेवतोय.
मस्तच!
आताच सांगून ठेवतोय. पुन्हा मला सांगीतल्याशिवाय नॅ.पार्कात गेलात तर....
मला वाईट वाटेल
दादाश्री - हरीण फारच लाजरे
दादाश्री - हरीण फारच लाजरे बुजरे होते आणि प्रसिद्धीपरान्मुखही...त्यामुळे पळून गेले लगेच
स्वप्ना, कांदापोहे धन्स..
किरू - अरे मी तर पाहुणाच..यजमानांनीच आवताण द्यायला विसरले तर मी बापडा काय करणार
आशु, सुंदर फोटो ! जंगलात
आशु,
सुंदर फोटो !
जंगलात बिबटे काय नाय दिसले हे दोघे मात्र दिसले.
आणि तिसरा बिबट्या फोटो काढत होता..
यजमानांनीच आवताण द्यायला
यजमानांनीच आवताण द्यायला विसरले तर मी बापडा काय करणार>>>>>>>
यजमानांनाच कळत नव्हते कि नक्की कुठे जाणार आहोत ते सागर उपवन, येऊर कि नॅपात
रात्री उशीरा ठरले नॅपात जायचे ते
पहिला फोटो मस्त आहे...
पहिला फोटो मस्त आहे... गुहांची अजून फोटो असले पाहिजे होते... उभ्या बुद्ध मूर्तीचा फोटो कुठाय???
हा असा...
>
उभ्या बुद्ध मूर्तीचा फोटो
उभ्या बुद्ध मूर्तीचा फोटो कुठाय??? >> पक्क्या.. तो इथे आहे.. http://www.maayboli.com/node/25312 म्हणून आशूने टाळले..
किरु.. पॉईंट नोटेड
Pages