कोल्हापुर येथील अंबाबाई मंदिर मधील दुभंगलेल्या मुर्ती..........

Submitted by उदयन. on 25 April, 2011 - 01:49

मी कोल्हापुर अंबाबाई मंदीरात गेलेलो.............
पुजा करुन झाल्या वर बाहेर पडणार्या रस्त्या वर काही मुर्ती कोरलेल्या होत्या........

पण त्यांचे धड, हात, पाय हे कापुन काढल्या सारखे दिसत होते...........विचारुन बघितले तर कुनास ठाउक नव्हते........
औरंग्जेब ने जेव्हा स्वारी केलेली तेव्हा या मंदीराची मुर्ती उधवस्त केलेले असे काही जणांन कडुन ऐकले....

किमान ८ ते १० मुर्ती या अक्षरशः कापुन काढल्या सारखे दिसतात.........कोणी त्यांना परत बनवले का नाही???????????????

तेथिल सुरक्षा रक्षकांनी सुध्दा फोटो घेउ दिले नाही..........

तरी काही फोटो काढले मी........
जाणकारांनी या वर माहीती द्यावी.............ddsd.jpgsss.jpg

गुलमोहर: 

?

उदय,
कदाचित कुठल्यातरी खानाची स्वारी झाली तेव्हा अशी दुर्दशा झालेली असल्याची शक्यता आहे.
मलाही नीटसे ठाऊक नाही.
पण २ वर्षांपूर्वी मी गेलो होतो कोल्हापूरला, तेव्हा अशाच काही मूर्त्यांचे कापले गेलेले हात-पाय वगैरे तिथल्या लोकांनी प्लास्टर ऑफ पॅरिसने भरून काढले होते.
उदा. या चित्रातली उजवीकडून दुसरी मूर्ती जी आहे, त्या मूर्तीचे हात असे नंतर जोडल्यासारखे वाटतात.

From sahaj

he pradarshan nhave.....mahiti aahe...ji mi suddha vichartoy...

koni yaa baabat bolayla tayar nahi tithe....

have tar aapan suddha prayatn karun pahavet...

नितीनचंद्र बहुतेक मंदिर व्यवस्थापनाला ह्याच सोयर सुतक नसावं ,नाही तर तुटलेल्या मुर्त्या तिथे दिसल्याच नसत्या.

..कारण कोणी लक्षच देत नाही तिथे.........सुरक्षा रक्षकांना तर माहितीच नाही..........<< ही आत्ताची घटना नाही / नसावी (??) मुस्लिम आक्रमणांच्या काळात अनेक मंदिरे फोडली गेली / काही वाचली पण तीही या स्वरूपात, भग्न अवस्थेत.

पुणे सोलापुर रस्त्यावरील भुलेश्वर मंदिर, कार्ले - भाजे येथील लेण्या, सोमवार पेठे मधील त्रिशूड-मयुरेश्वराचे मंदिर, अशी असंख्य उदाहरणे देता येतील

कोणी त्यांना परत बनवले का नाही << ही मात्र आपल्या इथल्या लोकांची उदासिनताच म्हणावी लागेल. त्याचबरोबर हे आता नव्याने तसे बनवणे खरंच शक्य आहे का ?? प्लॅस्टर च्या पासुन दिलेले जोड असे टिकाव धरतात का ??किंवा अन्य काही पर्याय आहेत का ??

पुणे सोलापुर रस्त्यावरील भुलेश्वर मंदिर
Bhuleshwar4.jpg

खरे तर अशा मुर्ती नां पुर्ण स्वरुप द्यायला हवे.......मग भले ते कोणी उधवस्त का केलेल्या असेना,,,,,त्या उधवस्तेची आठवण का म्हणुन ठेवावी.................??

या साठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.........

सुमीत, पुरण स्वरुप द्यायला हव अनुमोदन पण सरकारने का ? आपल सरकार निधर्मी आहे. यासाठी आपनच पुढे यायला हव. आता निधर्मी या शब्दाला या धाग्यावर फाटे न फुटलेले बरे.

सुमीत, पुरण स्वरुप द्यायला हव अनुमोदन पण सरकारने का ? आपल सरकार निधर्मी आहे>>>>>

रायगड वगैरे इथला जीर्णोद्वार केलाच ना सरकार ने......
बाकी ते मंदीर पुरातन खात्यात येते........तुम्ही काही करायला जाल तर आत जावाल