दी कॅनबरा शो २०११ - भाग १- ऑझी जत्रा

Submitted by लाजो on 27 February, 2011 - 07:50

ऑझी जत्रा:

कॅनबरा शो हा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रावार ते रविवार असे तीन दिवस असतो. हा विकांत म्हणजे इथल्या उन्हाळ्यातला शेवटचा (ऑन पेपर) विकांत. कॅनबरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आणि हा शो देखिल राजधानीची शान वाढवतो Happy

तीन दिवस भरपुर धम्माल. जत्रेत खेळांचे स्टॉल्स, वेगवेगळ्या राईड्स, प्राण्यांचे शोज, विविध स्पर्धा, भाज्या, फळांचे, फुलांचे प्रदर्शन, लाईफस्टाईल शो, हस्तकला प्रदर्शन, कार कार्निवल, कार शोज, खाण्याचे असंख्य स्टॉल्स.., लहान मुलांपासुन अगदी आजी-आजोबांना सुद्धा आवडेल असे सगळेच करमणुकीचे कार्यक्रम असतात.

मध्यंतरी लेक लहान असल्यामुळे शो ला जाणे झाले नव्हते. पण यंदा ४ वर्षांनंतर परत शो ला जाण्याचा योग आला Happy मी आणि लेकीने भरपुर धमाल केली Happy

या शो मधिल काही छायाचित्रे ३ भागात इथे प्रकाशित करत आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

या पहिल्या भागात फार्मयार्ड नर्सरी मधील काही प्राणी/पक्षी आणि जत्रेतील जनरल काही प्रकाशचित्रे:

फेसन्ट्स:

IMG_0201.JPG

ऑझी कॉकाटुस:

IMG_0202.JPG

अल्पाका:

IMG_0203.JPG

बाटलीने पाणी पिणारा रान ससा:

IMG_0189.JPG

बदकाची पिल्ले:

IMG_0194.JPG

राईड्सः

IMG_0242_0.JPGIMG_0241.JPGIMG_0243.JPG

शो बॅग्जः

IMG_0247.JPGIMG_0248.JPG

खादडी स्टॉलः

IMG_0240.jpg

--------------------------------------------------------------------------------------------------------

दुसरा भागः फ्रुट आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स

http://www.maayboli.com/node/23969

तिसरा भाग: कलाकुसर आणि केक डेकोरेशन

http://www.maayboli.com/node/23971

गुलमोहर: 

ग्रेक, सह्ही फोटो Happy

ऑझी कॉकाटुस फोटो विशेष आवडला. Happy

:पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला: Happy

मस्त Happy