हा खेळ सावल्यांचा .....

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 February, 2011 - 00:02

सगुणाबागेत टिपलेली दोन प्रकाशचित्रे .....

प्रचि १ : तिथले पाँड हाऊस आणि त्याचे पाण्यात पडलेले देखणे प्रतिबिंब....

प्रचि २ : तळ्याकाठी असलेली नारळाची झाडे आणि त्याचे पाण्यात पडलेले मनोरम प्रतिबिंब....

याच दोन्ही जागांची रात्री (मावळतीच्या वेळी) जरा वेगळ्या कोनातुन घेतलेली प्रकाशचित्रे...

प्रचि ३ : पाँड हाऊस

प्रचि ४ : नारळाची झाडे

विशाल....

गुलमोहर: 

मस्त Happy

जागु, मी कंटाळा आला की बाईक काढतो आणि सगुणाबाग गाठतो. मला ती जागा विलक्षण आवडते Happy

सगळ्यांचे धन्यवाद. मानसभौ <<०२ आणि ०८ अ...प्र....ति...म....>>> ०८ ?
असो धन्यवाद Happy

सगळेच फोटो आवडले. खरे तर पहिला जाम आवडला असे टायपायचा विचार करत होते, मग म्हटले दुसराही आवडतोय, मग तिसराही..मग म्हटले जाऊद्या.. सगळेच एकापेक्षा एक सुंदर आहेत, कुणाला कमी लेखायचे????

मन:पूर्वक आभार मंडळी Happy
भारद्वाज, सगुणाबागेबद्दल अजून जाणुन घ्यायचे असेल तर इथे भेट द्या Happy

विश्ल्या पहिली तीन छायाचित्रं आवडली एकदम.. Happy
पोस्टरसारखी आलियेत.. विशेषकरून नारळाच्या झाडांचं..

शेवटचं फक्त छायाचित्रं म्हणून छान आलंय, पण प्रतिबिंबाचा विचार करायचा झालं तर, पाण्यात तरंग उठल्यानं थोडं गंडलंय... Sad

किरू, साजिरा मनःपूर्वक आभार..!
दक्षे, मलाही तसंच वाटलं होतं पण कदाचित म्हणुनच मला तेच जास्त आवडलय. Wink