बोलगाणी - प्रवेशिका १४ (जयु)

Submitted by संयोजक_संयुक्ता on 22 February, 2011 - 14:28
मायबोली आयडी- जयु
मुलीचं नाव- प्रांजल
वय- ३ वर्षे १० महिने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई ग!! राडोबाचे र्राड Rofl या पिल्लांच्या गाण्यांमुळे खरच मजा येतीये सध्या मायबोलीवर
शाब्बास प्रांजल Happy