Submitted by आश on 22 January, 2011 - 15:15
मुलांची IQ टेस्ट करावी का? मला ह्या प्रश्नाबद्दल येथे चर्चा करावीशी वाटली. आपलं काय मत आहे?
मला स्वता:ला ही कल्पना नाही आवडली. मुलांचा IQ स्कोअर जास्त आला तर काय त्याकडे जास्त महत्वाने पाहुन लक्ष देणार का कमी आला तर गरज आहे वर काढायला म्हणुन लक्ष देणार?
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
आश हा धागा मराठवाडा ग्रूपऐवजी
आश हा धागा मराठवाडा ग्रूपऐवजी मुलांचे संगोपन ग्रूप मध्ये जास्त योग्य आहे.
कल चाचणी असा काही प्रकार असतो
कल चाचणी असा काही प्रकार असतो असे ऐकले. तो करावा. आयक्यू चाचणी वरुनच कल ठरवतात का हे माहित नाही.
रूनी मी बदल करायचा प्रयत्न
रूनी मी बदल करायचा प्रयत्न केला पण होत नाही.
आय क्यू टेस्ट करून घ्या
आय क्यू टेस्ट करून घ्या पहिले मग करा बदल.. नाहीतर कापूस कोंड्याची गोष्ट टाक मग होईल बदल आपोआप..
दिवा घे.
अॅडमिनना विनंती केली आहे हा
अॅडमिनना विनंती केली आहे हा धागा योग्य ग्रूप मध्ये हलवायला.
आय क्यू टेस्ट करून घ्या पहिले
आय क्यू टेस्ट करून घ्या पहिले मग करा बदल.. नाहीतर कापूस कोंड्याची गोष्ट टाक मग होईल बदल आपोआप >>>
ammi,valsangikar : माझा
ammi,valsangikar : माझा स्कोअर १०० आहे
धन्यवाद रुनी.
धन्यवाद रुनी.
रुनी मी आता हा धागा सगळ्यांना
रुनी मी आता हा धागा सगळ्यांना दिसेल असा बदल केला आहे.
आश , जर तुम्हाला मुलामधे काही
आश , जर तुम्हाला मुलामधे काही स्पेशल टॅलेंट्स दिसत असतील किंवा वाटत असतील तर करुन घ्यायला हरकत नाही. माझ्या इंटरनेट वाचनाप्रमाणे अति हुषार मुले काही वेळा रेग्युलर अभ्यासामधे बोअर होऊ शकतात. तेव्हा त्यांना नेहेमी हवं ते चॅलेंज देणं जरूरी असु शकतं. आयक्यु टेस्ट मुळे हे लक्षात येऊ शकतं. (माझी हि वाचलेली माहीती आहे , अधिक जाणकार लोक सांगतीलच.)