पंडित भीमसेन जोशी- श्रद्धांजली

Submitted by मी मुक्ता.. on 23 January, 2011 - 23:30

आपल्या सर्वांचे लाडके, महाराष्ट्राचे भूषण आणि संगीत क्षितिजावरच्या सूर्याचे- पंडित भीमसेन जोशी यांचे आज पहाटे निधन झाले..माझ्याकडे खरच शब्द नाहीयेत... सकाळी ऑफिसला येताना त्यांचेच भजन ऐकत होते आज.. आणि येवून पाहते तर ही बातमी.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

एक पर्व संपले...!!!! Sad

स्वरभास्कराला भावपुर्ण श्रद्धांजली. Sad

..........

आता इथे ऑफिसमधे येवून ही बातमी कळाली... माझी श्रद्धांजली ! मी प्रत्यक्ष भेटलेले त्यानां लहान्पणी. ते आणि कु. गंधर्व ही माझी श्रद्धास्थाने.

स्वरभास्करांना श्रद्धांजली!

Pages