पुणे म.टा. मधील लेख - स्कॅन कॉपीज...

Submitted by सेनापती... on 7 January, 2011 - 22:59

दोस्तांनो...

शुक्रवार दिनांक ७ जानेवारी २०११ पासून दर शुक्रवारी माझे भटकंतीवरील लिखाण 'महाराष्ट्र टाईम्स (पुणे)' मध्ये प्रकाशित होत होते. गेल्या ३-४ महिन्यात एकूण १४ लेख पुणे म.टा. मध्ये प्रकाशित झाले. परंतु मटावाल्यांनी ते आंतरजालावर उपलब्ध करून दिले नाहीत. का ते त्यांनाच ठावूक. त्यामुळे प्रत्येकवेळी पुण्यातल्या मित्राकडून लेखाची स्कॅन मिळवून मग ती अपलोड करणे असे प्रकार करावे लागले. सर्व लेखांच्या स्कॅन कॉपीज येथे एकत्र देत आहे...

१. पवनाकाठचा तिकोना...

२. विसापूर...

३. नाणेघाट - नानाचा अंगठा...

४. गूढरम्य ढाक-बहिरी...

५. माणिकडोहचे पहारेकरी - हडसर आणि निमगिरी...

६. प्रबळगड - कलावंतीण सुळका....

७. दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रदक्षिणा...

८. गोरखगड...

९. सिंहगड ते राजगड...

१०. राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर...

११. बोराट्याची नाळ...

१२. आजा पर्वत...

१३. अलंग ...

१४. दुर्गदुर्गेश्वर रायगड...

ह्यातील काही लेख मी मायबोलीवर अधिक विस्तृतपणे लिहिलेले आहेत. जे नाहीत ते नजीकच्या काळात अधिक विस्तृतपणे येतीलच...
.............. धन्यवाद... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

CHEERS !

Pages