छत्रपती शिवाजी महाराज

Submitted by आशिष बोधे on 15 December, 2010 - 00:15

माध्यम : ऑइल
हा छत्रपती शिवाजी महाराज ना कॅनव्हास वर रंगविन्याचा एक प्रयत्न...छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्याचेंच आदर्श स्थान आहेत..त्यामळे काही चुकले असल्यास माफी करावी (मी काहे लेखक नाही एक साधा शिकाऊ चित्रकार आहे त्यामुळे प्रस्तवाना जास्त लिहीत नाहिये)

महाराजांबद्द्ल थोडस....
ज्या देवाने या माती मध्ये उभे राहुन या मातीसाठी या मातीतुनच हिंदवी स्वराज्य उभे केले त्या देवाला त्रिवार वंदन.

टिपः हे चित्र मी आभियांत्रीकीच्या शेवट्च्या वर्षाला काढले होते(वर्ष : २००६), आणि महाराजांची मान खुप जास्त सरळ आली आहे त्यासाठी दिलगीरी व्यक्त करतो

shivaji.jpg

गुलमोहर: 

सुंदर.

चान्गल काढलय की! Happy
(बाकी, आकारमान/रन्गसन्गती वगैरे हळूहळू सुधरत जात, सराव मात्र नित्याचा हवा)

धन्यवाद सूर्यकिरण,जिप्सी,अमोल,इंद्रधनुष्य ,प्रशांत,जागू,limbutimbu,डॅफोडिल्स,श्यामली ...
<<बाकी, आकारमान/रन्गसन्गती वगैरे हळूहळू सुधरत जात, सराव मात्र नित्याचा हवा>>
limbutimbu सराव होत नाहि आता जसा कॉलेजमध्ये होत होता Sad

धन्यवाद सर्वांना....
@चातक धन्स...पुढच्यावेळि अजुन चांगले करण्याचा प्रयत्न करेन....(मी हे काहीच क्लास न करता केलेले आहे त्यामुळे मला अजुन तेवढी पकड नाहिये..)
@रुणुझुणू : <<मुजरा राजांना आणि तुझ्या कलेलाही>> धन्स...

अशिष, चित्र सुंदरच आलं आहे आणि नसतं आलं तरी महाराजांचं असल्या मुळे आपल्याला ते सुंदरच दिसलं असतं.