Submitted by आशिष बोधे on 3 December, 2010 - 03:03
प्रचि क्र. १ : मंगेशी मंदीर
प्रचि क्र. २: मंगेशी मंदीर
प्रचि क्र. ३: एक प्रकराचा मासा (नाव माहीत नाही)
प्रचि क्र. ४: शापोरा
प्रचि क्र. ५:
प्रचि क्र. ६:
प्रचि क्र. ७:
प्रचि क्र. ८:
प्रचि क्र. ९:
प्रचि क्र. १०: गगनबावडा
प्रचि क्र. ११: शापोरा
प्रचि क्र. १२:
प्रचि क्र. १३:
प्रचि क्र. १४:
प्रचि क्र. १५:
प्रचि क्र. १६:
प्रचि क्र. १७:
प्रचि क्र. १८:
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मंगेशी मंदिर, चर्च, समुद्र
मंगेशी मंदिर, चर्च, समुद्र किनारा अन माश्यांचे फोटो आवडले.
तो जो मासा आहे त्याला जपानमधे
तो जो मासा आहे त्याला जपानमधे फुगु मासा म्हणतात. खुपच डेलीकसी असते म्हणे. याचा शेफ बनण्याकरता वेगळे सर्टीफिकेट लागते. दरवर्षी बरेच लोक त्याच्या विषबाधेने मरतात त्यामुळे हॉटेलात सावधानतेचा इशारा लिहीलेला असतो.
सुंदरच फोटो.
सुंदरच फोटो.
मस्तच फोटो. तो शेवटच्या
मस्तच फोटो.
तो शेवटच्या फोटोतला मासा चिडल्यासारखा वाटतोय
त्या काटेरी माशाला मालवणला
त्या काटेरी माशाला मालवणला केंड म्हणतात. त्याला धोका वाटल्यास तो आपले अंग फूलवतो. तसे केल्याने त्याच्यावर हल्ला करणे कठिण जाते. तसेच त्याचे काटे उलटे असल्याने, त्याला खाणार्या माशाच्या घशात ते अडकतात.
सुंदर फोटो केपी, दिनेशदा
सुंदर फोटो
केपी, दिनेशदा माहितीबद्दल धन्स
छान आहेत फोटोज्. प्रचि ३.
छान आहेत फोटोज्.
प्रचि ३. ब्लोफिश (Blowfish).
मस्त फोटो आहेत!
मस्त फोटो आहेत!
धन्यवाद
धन्यवाद सगळ्याना...
केपी,दिनेशदा माहितीबद्द्ल धन्स स्मित
प्रचि छानच... तो तिसर्या
प्रचि छानच...
तो तिसर्या फोटोतला मासा कसला डेंजर दिसतोय.... कोणास खावासा वाटत असेल बाबा???
छान फोटो सगळे.. पहिला खुपच
छान फोटो सगळे.. पहिला खुपच छान वाटला.
मला माझ्याकडे असलेले फोटो
मला माझ्याकडे असलेले फोटो upload करायचे आहे कसे करु. image मधुन १९ mb एवथिच file upload होते जास्त mb चे फोटो कसे टाकु.
त्याला जपानमधे फुगु मासा
त्याला जपानमधे फुगु मासा म्हणतात. खुपच डेलीकसी असते म्हणे. याचा शेफ बनण्याकरता वेगळे सर्टीफिकेट लागते. दरवर्षी बरेच लोक त्याच्या विषबाधेने मरतात त्यामुळे हॉटेलात सावधानतेचा इशारा लिहीलेला असतो.>>> अनुमोदन.. ह्या अमस्यावर खुप बघितलय नॅशनल जिओग्राफिकवर ..
त्याचा विसहरी बहग काढुन तो बिन्विषरी बनवणं हे खुप जिकरिचे काम असते. जर कोणि कस्टमर मेला तर त्या चेफचे लायसन्स आजन्म रद्द होउन कारावासही भोगावा लागतो..
मंगेशी मंदिर, चर्च, समुद्र किनारा >> सगाळ्या अथवणि ताया झाल्या. डॉना पॉला, कलंगुटे बीच, शांतादुर्गाचे फोटो नाहित का?
मस्त फोटो!
मस्त फोटो!
मंगशे मंदिराचे फोटोज मस्त
मंगशे मंदिराचे फोटोज मस्त आहेत एकदम
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
खूप छान आले आहेत फोटो!!!
खूप छान आले आहेत फोटो!!!
मंगेशी मंदिराची आठवण.. म्हणजे
मंगेशी मंदिराची आठवण.. म्हणजे आयुष्यात कधीही न विसरण्यासारखी आठवण आहे.
आशिष, उत्तम फोटो. नुकत्याच
आशिष, उत्तम फोटो. नुकत्याच केलेल्या गोवा ट्रीपची आठवण झाली. नितांत सुंदर गोवा !
मस्त.. गोवा अगदी मस्तच.
मस्त.. गोवा अगदी मस्तच.
अगदी मोजकेच पण सुंदर
अगदी मोजकेच पण सुंदर छायाचित्रे. ईंग्रजीमधे उच्चार वेगळे होतात आणि मराठीमधे वेगळे. मी शोपोराचा उच्चार चोपोरा केला होता कारण स्पेलींग Chopora असे आहे.