एक होता कावळा

Submitted by सुरेश पाटील on 1 April, 2008 - 15:38

एक कावळा झाडाच्या शेंड्यावर शांत बसुन राहिला होता.
तिथे एक ससा आला, तो कावळ्याला म्हणाला- कावळेभाऊ मी पण तुमच्यासारखे शांत बसाव म्हणतो. कावळा म्हणतो बसकी.
ससा झाडाखालि शांत बसतो.
थोड्या वेळात तिथे एक कोल्हा येतो, तो शांत बसलेल्या सशाला खाऊन टाकतो.
तात्पर्य-- शांत बसायचं आसेल तर प्रथम शिखर गाठा.

गुलमोहर: