Submitted by लसावि on 9 November, 2010 - 03:19
या पावसाळ्यात लवासा सिटी पहायची संधी मिळाली. हे तिथलेच काही फोटो.
यातला प्रत्येक फोटो,
'व्वा, काय एक्झॉटीक लोकेशन आहे!!', 'ब्युटीफूल', 'सुंदर लँडस्केपिंग' इ.इ.
किंवा
'काय आयसोअर आहे!!', 'निसर्गावर अत्याचार', इ.इ.
अशा कोणत्याही नजरेने पाहता येईल.
तुम्हाला ते कसे दिसले ते जरुर सांगा!
टप्प्याटप्प्यावर डोंगर खरवडून तिथे घरांच्या रांगा केलेल्या आहेत
तिथल्या मुख्य रस्त्यावरील काही तयार इमारती
कॉनव्हॉकेशन सेंटर
स्वस्तात मस्त परवडणारा चहा-भजी देणारे लवासातले एकमेव हॉटेल!
'विकासा'च्या जिन्यात खालच्या पायरीवर राहिलेला गावकरी
गुलमोहर:
शेअर करा
सुकी, तुला झब्बू देत नाहीए
सुकी, तुला झब्बू देत नाहीए रे!!!
आगावा, शेवटचे दोन फोटो आवडले
आगावा, शेवटचे दोन फोटो आवडले रे
आगावा शेवटचा फोटो सुरेख व
आगावा शेवटचा फोटो सुरेख व बोलका.
शेवटचा फोटो खूप बोलका आहे.
शेवटचा फोटो खूप बोलका आहे.
आगाऊ, मलाही शेवटचा फोटो अतिशय
आगाऊ, मलाही शेवटचा फोटो अतिशय बोलका वाटला...
शेवटून ४थाही आवडला.
शेवटचा फोटो शैलजा च्या लेखावर
शेवटचा फोटो शैलजा च्या लेखावर डकवता येईल
आगावा छान रे... शेवटच्या
आगावा छान रे...
शेवटच्या फोटोत तर मला , ( तो गावकरी न बघता ) त्या पायर्या खाली जाताना दिसताहेत...
शेवटचा फोटो बरंच काही सांगून
शेवटचा फोटो बरंच काही सांगून जातो
शेवटचा फोटो मस्तच.
शेवटचा फोटो मस्तच.
शैलजा तुमच संपुर्ण ललित
शैलजा तुमच संपुर्ण ललित आगाऊंच्या एका फोटोत (शेवटचा) सामावलय बघा
>>शैलजा तुमच संपुर्ण ललित
>>शैलजा तुमच संपुर्ण ललित आगाऊंच्या एका फोटोत (शेवटचा) सामावलय बघा
नाही... सर्वात वरच्या पायरीवर दामलेंचा फोटो टाकला की ते होईल.
योग आगाऊ फोटो छान आहेत,
योग
आगाऊ फोटो छान आहेत, आवडले!
शेवटचा फोटो आणि कॉमेन्ट जबरी
शेवटचा फोटो आणि कॉमेन्ट जबरी आगाऊ!
एवढ्या हिरव्यागार डोंगरावर घरे? त्या बिल्डिंग्स नेहमीसारख्याच दिसत आहेत. तेथे कोणी येउन राहणे अपेक्षित आहे लवासावाल्यांना?
योग
योग
सर्वात वरच्या पायरीवर
सर्वात वरच्या पायरीवर दामलेंचा फोटो टाकला की ते होईल.>>>
त्यासाठी परेश लिमयेंशी संपर्क साधावा!!
>>नाही... सर्वात वरच्या
>>नाही... सर्वात वरच्या पायरीवर दामलेंचा फोटो टाकला की ते होईल.
हेच मनात आले होते!
शेवटचा फोटोच सगळं सांगून
शेवटचा फोटोच सगळं सांगून जाणारा आहे.
>>शेवटचा फोटोच सगळं सांगून
>>शेवटचा फोटोच सगळं सांगून जाणारा आहे.
सहमत!!
>>शेवटचा फोटोच सगळं सांगून
>>शेवटचा फोटोच सगळं सांगून जाणारा आहे.
हो ना! आणि अगदीच "खोलातच" शिरायचं तर त्या गावकर्याच्या बाजूला प्रचंड मोठं मॅनहोल (झाकणा सकट हे विशेष!))दिसतय...
आगावा, ईतकी बोलकी छायाचित्रं काढू नयेत, हुकूमावरून.
-----------------------------------------------------------------------------------
आता विकास-वादी म्हणतील तसही मॅनहोल नसतं तर कुणाला फरक पडणार होता हेही तपासून पहायला हवं.
शेवटचा फोटो आणि कॉमेन्ट जबरी
शेवटचा फोटो आणि कॉमेन्ट जबरी आगाऊ! >>> अनुमोदन
पवईचे डोंगर खरडून जे हिरानंदानीने केले... तेच लवासावाले करत आहेत... माणसाने आपली पायरी सोडून निर्सगाशी वैर करू नये...
पण माणसाला आपली पायरीच लक्षात
पण माणसाला आपली पायरीच लक्षात नाहीये आता, त्यामुळे हे सगळं झेलण्यावाचून ईलाज नाही असं वाटतं.
अरे तुम्ही असं काय म्हणताय.
अरे तुम्ही असं काय म्हणताय. तुम्ही सगळे किती दांभिक आहात. स्वतः शहरात रहाता, परदेश प्रवास करता, गाडी वापरता (स्वतःची की सरकारची की अजून कुणाची..) आणि कार्बन फूटप्रिंट वाढवता पण इथे नागरीकरण नको. त्या बिल्डींगी म्हणजे वाटल्या काय तुम्हाला. जमिन गेलेल्या गावकर्यांना दिले जाणारे फ्लॅट्स आहेत ते.
(ज्यांना गरज वाटेल त्यांनी दिवे घ्या, ज्यांना गरज वाटेल त्यांनी घ्या. काही घेतलंच पाहिजे असंही नाही म्हणा.. )
>>जमिन गेलेल्या गावकर्यांना
>>जमिन गेलेल्या गावकर्यांना दिले जाणारे फ्लॅट्स आहेत ते.
पण ते सिध्ध करायला एकतरी फोटो गावकरी घराच्या आत असलेला असा हवा ना.
ईतर लवासायाचित्रकारांनी कृ. याकडे लक्ष द्यावे
सुंदर दिसतय 'लवासा' पण
सुंदर दिसतय 'लवासा' पण त्याच्या मागची बरीच कहाणी समजतीये आताशी..
आम्हाला पण कुणी प्रपोजल दिलं होतं तिकडे प्रॉपर्टी घेण्याकरता.. बरं झालं नाय घेतली ती .. मेरेको तो माबो से निकाला मिल जाता देशनिकाला सारखं 'माबोनिकाला'
आगावा, मस्त छायाचित्रं काढली
आगावा, मस्त छायाचित्रं काढली आहेस..
शेवटच्या फोटोबद्दलच्या मतांना अनुमोदन....
शेवटचा फोटो आणि कमेंट जबरी..
शेवटचा फोटो आणि कमेंट जबरी..
लवासा छानच टिपलाय. शेवटचा
लवासा छानच टिपलाय. शेवटचा फोटो बोलका.
भारी! शेवटचा फोटो बोलका. मी
भारी! शेवटचा फोटो बोलका. मी अजून लवासा पाहिलेलं नाही. पण अॅम्बी व्हॅलीची आठवण झाली.
पण ते सिध्ध करायला एकतरी फोटो
पण ते सिध्ध करायला एकतरी फोटो गावकरी घराच्या आत असलेला असा हवा ना.<<
छे छे काहीतरीच तुमचं. आम्ही म्हणतोय ना दिले जाणारेत तर दिले जाणारेत.
आगावा मस्त फोटो, मला तर बाबा
आगावा मस्त फोटो,
मला तर बाबा खूप आवडलं लवासा..
Pages