रचना यांचे रंगीबेरंगी पान

हाफ डोम

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

काही वर्षांपुर्वी असच काहीतरी लिहिल होतं की खूप कंटाळा आला आहे. आणि आयुष्य म्हणजे नुसत रहाट्गाडगग्याला जुंपल्यासारखं वाटतं आहे. त्यात एक मी लिस्ट पणं टाकली होती की पुढच्या काही वर्षात मला हे हे सगळ करायच आहे. सगळ तरी नाही जमल तरी काही गोष्टी केल्या. म्हणजे लिस्ट मधे नसलेल्या देखिल काही गोष्टी केल्या जसं लग्न :P, नोकरी बदलणे, घर घेणे वगैरे.. हाफ डोम त्याच लिस्ट मधे होता.

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - रचना यांचे रंगीबेरंगी पान