पर्यटन

चन्द घड़ियॉं यहीं हैं जो आज़ाद हैं...

शहरातली माणसं! घड्याळाच्या काट्यांच्या बेड्यांनी कैद केलेली माणसं! रोजमर्राह जिंदगीत, मुलाबाळांच्या, कामाच्या धबडग्यात कुठे निवांत वेळ मिळतोय एकमेकांशी सुसंवाद करायला? मग एखाद्या सुट्टीच्या दिवशी कुठे तरी जायचं चौकट मोडून बाहेर फिरायला....तेवढंच स्वातंत्र्य!
चन्द घड़ियॉं यहीं हैं जो आज़ाद हैं...

धन्यवाद!

कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे

0
Average: 10 (1 vote)

लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||

कोकण यात्रा - १: केळशी - दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी

0
Average: 10 (1 vote)

कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने
अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं
पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली
सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता
येणार्‍या या गावाला पर्याय नाही.