शतेषु जायते शूर:, सहस्त्रेषु च पंडीत:
वक्ता दशसहस्त्रेषु, दाता भवति वा न वा
दानशूर असणं असं दुर्मिळ मानलं गेलंय. गरजूंना अन्न, पैसे, कपडे, शिक्षण, निवारा, नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अनेकजण आपापल्या परीनं मदत करत असतात. पण तुमच्या आर्थिक, सामाजिक अथवा जेंडरबेस्ड पातळीच्याही पल्याड जाऊन केवळ मानव आहात म्हणून इतर मानवांकरता देण्यासाठी तुमच्याकडे एक नाही तर अनेक देणग्या आहेत. अवयवदान!
भाग-१ > http://www.maayboli.com/node/44444 --पुढे
त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं..)
......................
त्या-(मुलाखतकार मोड ऑन) नमस्कार...धर्मसमाज मासिकातर्फे तुमचं स्वागत!
आंम्ही-(सर्व मोड ऑफ करून!!!) धन्यवाद
त्या-तुमचं नाव काय?
आंम्ही-आत्माराम सदाशिव बापट.
त्या-अय्या,बापट मंजे वासिष्ठगोत्री ना!?
खुलासा-भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या लेखनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!
===============================================================================
बहुतेक सर्व भारतीय गटांवर (याहू - गूगल ग्रुप, फेसबुक इत्यादी), कोणत्याही स्त्रीला ताई, बाई, दिदी, जी वगैरे विशेषण लावले जाते, जे (बहुदा) स्त्रीला आवडत नाही. (आंटी मत कहो ना.. प्रकार)
तसंच थोडासा वयाने मोठा (म्हणजे नेमकं किती, हे माहिती नाही) पुरुष असला की त्याला जी किंवा काका (मामा) म्हटल्या जाते. ज्याची चीड येत असली तरी व्यक्त केल्या जात नाही. (किंवा करता येत नाही).
एका इंग्रजी स्पिकिंगच्या गटावर मी एकाला "सर" म्हणून प्रतिसाद देताच तडक त्याने उत्तर पाठवले, " मी ५५ वर्षाचा तरुण आहे. मला रँड म्हटलेलंच आवडेल, किंबहुना रँडच म्हण.... "
हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
काल फेस-बुका वर आमच्या दोस्त ग्यांग पैकी - एका चैतन्य'मय मित्राने हा "फोटू"
खास फेस-बुकी गुडनाइट करायला टाकला..
आणी ते वाचून आंमची "चेतना" काहि केल्या गप बसे ना! मग आंम्हीही त्यावर काहि प्रकाश टाकला...तो असा
-------------------------अंधेरा और हम(मै!)--------------------------
अंधेरा तेरा "अपना" है..
परछाई कैसे साथ छोडेगी?
नुकतीच ए बी पी न्यूज चॅनेल वर प्रधानमंत्री "> ही मालिका सुरु झाली आहे. विख्यात दिग्दर्शक शेखर कपूर हे या मालिकेचे अँकर आहेत. या मालिकेच्या बद्दल पत्रकारपरिषदेत"> व ए बी पी माझा वर साक्षात "> या कार्यक्रमात त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिलीत व अनेक प्रश्न ही मांडले आहेत.