ऑलिम्पिक्स

डाउन द ऑलिंपिक्स मेमरी लेन!

बैजिंग ऑलिंपिक्स संपुन दोन आठवडे होत आले... आणी त्या बिझी २ आठवड्यांनंतर सर्व क्रिडाप्रेमींना एक अतिशय व्यवस्थित ऑर्गनाइझ केलेले भव्य दिव्य ऑलिंपिक्स बघण्याचे समाधान मिळाले...

लोलो जोन्स.. बेसमेंट टु बैजिंग!

खेळाच्या मैदानात जो विजेता असतो तो लोकांच्या लक्षात राहणे ही जगाची रितच आहे... तरीसुद्धा काही काही व्यक्ती अश्याही असतात की त्यांच्या गळ्यात विजयश्रीने जरी माळ घातली नसली तरी.. त्यांच्या आवडीच्या स्पर्धेत..

युसेन "लायटनिंग" बोल्ट!

प्रत्येक ऑलिंपिक्समधे काही अश्या मोजक्या व अमुल्य आठवणी असतात की त्यामुळे ते ऑलिंपिक्स तश्या ठळक आठवणींमुळे आपल्या कायमचे लक्षात राहते.. आणि यंदाचे बैजिंग ऑलिंपिक्सही त्याला अपवाद नाही... या ऑलिंपिक्समधिल..

क्लोजेस्ट रेस फॉर द ग्रेटेस्ट स्विमर.... गो... मायकेल गो!

बैजिंग ऑलिंपिक्समधील "वॉटर क्युब" मधील ओमेगा रुम... ऑलिंपिक्सचे टायमिंग ऑफिशियल्स... अमेरिकन व सर्बियन स्विमिंग ऑफिशियल्ससोबत... जगातल्या कुठल्याही हाय डेफिनेशन स्क्रिनला लाजवेल अश्या ओमेगा वॉच कंपनीच्या अद्ययावत स्क्रिनकडे..

अभिनव बिंद्राला बक्षिस योग्य वाटते का?

0

अभिनव बिंद्राला महाराष्ट्र राज्य आणि पुणे महानगर पालिकेनी जाहिर केलेली बक्षिसे योग्य वाटतात का?

अभिनव बिंद्राला महाराष्ट्र शासनाने १० लाख तर पुणे महानगर पालिकेने ५ लाख असे बक्षिस जाहिर केले आहे.. ह्या बद्दल तुमचे मत काय आहे..

सलाम अभिनव बिंद्राला!!!!

0

सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना.

बैजिंग ऑलिंपिक्स.... ऍथलेटिक्स...

अमेरिकेच्या जेसिका हार्डिला... तिच्या रक्तात उत्तेजक सापडल्यामुळे.. टिममधुन परवा काढुन टाकले आहे.. त्या पार्श्वभुमिवर व एकंदरीत गेल्या १०-१२ वर्षात बरेच ऍथलिट्स.. खासकरुन अमेरिकेचे... उत्तेजकांच्या सेवनामुळे...

बैजिंग ऑलिंपिक्स... सॉकर्,हॉकी व बास्केटबॉल...

ऑलिंपिक्स सॉकरला वर्ल्ड कप सॉकरचे वलय नाही पण तरीही जगातला सगळ्यात जास्त लोकप्रिय अश्या या खेळाला फार मोठा दर्शक वर्ग असणार आहे हे निश्चितच....

बैजिंग ऑलिंपिक्स.. संभाव्य विजेते... जिमनॅस्टिक्स.....

ट्रॅडिशनली ऑलिंपिक्समधे पुरुषांच्या व महिलांच्या जिमनॅस्टिक्स स्पर्धा या लोकप्रियतेमधे पहिल्या स्थानावर असतात.