सदस्य प्रवेश |
कविताकलंकीअंधाराचे घर माझे न कुठेही प्रकाश माय ज्योती होती बाप दिव्यातली वात कधी पांघरुन उषा कधी चांदणे लेवुन
23 July, 2008 - 23:00 Satyajit_m
पथदीपकधीचाच भावत आहे सरुन गेल्या चार पिढ्या बदलुन कुणाची लक्तरे नव्हाळीस जरी मुकलो तरी फेरनाही वाटत भिती आता कुणाची नाही वाटत आता चिन्ता उद्याची नाही राहिली आता आसक्ती जगण्याची नाही सरली वाट चालण्याची जरी ही प्रवासएक प्रवास- असाही एक प्रवास- आणि हा एक प्रवास- हे रामराजघाटावर | खादीचा वावर |
23 July, 2008 - 00:21 kautukshirodkar
पाळणा पाळणेआतल्या आतले पाळणा पाळणे जून झाल्या कथा मोहिनी परी तशीच
22 July, 2008 - 23:31 ADNYAT
मी प्रेम कुणावर केले......जगण्याची ही आस असुरी बालपणं खेळी घालवले
21 July, 2008 - 03:35 ar_diamonds
माणुसकीअसलो जरी आम्ही दया,करूणा,सहानुभूतीची धडधाकट, हो डोळस तुम्हीं
21 July, 2008 - 02:43 ar_diamonds
मुक्तीचा सोपानअंधारल्या या मना दाव अंतरीचे ज्ञान नको दावू रे मजला सुखाचा हा चांगदेव मन वढायं वढायं म्हणे माय ती बहिणा
19 July, 2008 - 06:26 ar_diamonds
असा कसा पाउसरोज सकाळी पडते कुठे पळाला पाउस पागोळ्याही दिसल्या नाही कसे व्हायचे छत्रीचे डिक्कीत बंद रेनकोटही काटा वीज आमुची
19 July, 2008 - 06:18 Godeya
|
|