प्रकाशचित्र

वाघाची मावशी

DSC00367.jpg

मांजर

100_5082.jpg

पूरबसे सुर्य उगा, फैला ऊजियारा.....

माझ्या घरातून काढ्लेला सुर्योदयाचा photo
it was clicked by Nokia 6270 2mgpix

Copy_of_purabse_sury_uga__faila_ujiyara____.jpg

आनंदी

पॅरिसमध्ये हिंडताना हे एक वृद्ध जोडपे रस्त्यावर व्हायोलिन आणि ऍकॉर्डियन वाजवताना दिसले. तसे रस्त्यावर वाद्य वाजवणारी लोकं वेगवेगळ्या तर्‍हेची असतात. अमेरिकेत बरेचदा हिप्पी प्रकारातली लोकं दिसतात.

Barkhamsted Reservoir/Saville Dam

Barkhamsted Reservoir
img_0538.jpg

Saville Dam
img_0436.jpg

Lake McDonough
img_0500.jpg

भात लावणीचे फोटो.

गगनबावडा तालुक्यातील भात लावणीच्या प्रक्रियेतिल काहि फोटो. हे शेताचि मशागत करताना .

01r.jpg

शेतमजुर महिला भात तरु काढताना.

02r.jpg

भात लावनिसाठि चिखलण करताना