विनोदी लेखन

दोन मिनिट!

"अमित, मी पंडित काकुंकडे चालली आहे. दोन मिनिटात येत्ये!

साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी

आई बाबा पुण्याला गेले होते तेव्हाची ही गोष्ट!

फुल गेंदवा न मारो

अगदिच फुलाफुलांचा नाही पण... होत होता तो घालून निघाले, आपला इंडियन पंजाबी ड्रेस, हो... ओढणीसकट. हात-बीत नीट हलवता येतायत ना ते पाहिलं.
'हे घालून येणारेस?', इती मुलगा.

आयशॉटच्या वहीतून - आम्ची सहल !

अहा हा ! एणार एणार म्हणताना सहलीचा दिवस आलाच. आक्शरशा सुवरणाच्या आक्शरानी लिहून ठेवून देण्याचा तो दिवस होता (आमच्या वर्गात सुवरणा चित्रेचे आक्शर सर्वात चांगले आहे).

राजकुमारांचे धाडस

"रानीसहेब येत आहेत हो!!!!!!!" द्वारपालाने राणीसाहेबांच्या आगमाची वर्दी दिली. महाराज नुकतेच जेवण करून सिंहासनावर अडवे झाले होते.
"आली तिच्यायला!" असे म्हणत ते सावरून बसले.

माझी पत्रिका, माझे ग्रह आणि लग्न- एक हसरी नजर

"गोडीला बरोबर झालेत ना रे?" आईने पृच्छा केली.
"मस्तच झालेत!" नुकत्याच केलेल्या बेसनच्या लाडवावर ताव मारत मी पावती दिली.
"ज्यास्त हदडू नकोस रे. जाड होशील. मग लग्नाला मुली मिळणार नाहीत." भगिनी.
"तू अभ्यास कर ग!" मी.

पंप्याचा डिटेक्टिव्ह

"काय अम्या! काय चालू आहे?" फोन उचलल्या बरोबर एक अनोळखी अवाज, अगदी साता जन्माची ओळख असल्यासारखा चालू झाला.
"माफ करा, पण मी आपल्याला ओळखले नाही" वैतागलेल्या आवस्थेतही आवाजात जेवढा मऊपणा आणता येईल, तेवढया मऊ आवाजात मी बोललो.

मझी जोडी

नको नको म्हणता म्हणता,
झाले तूझीच प्रेमवेडी,
तेवढ्यात आला दुसरा प्रपोज,
मग बलली मी माझी जोडी.

विकतचा पुरस्कार..... अन् बंड्याची समाजसेवा....

बंड्या, अरे तुझे पिताश्री रो...ज देवळातील घंटेप्रमाणे ठणठण ओरडताहेत..... बंड्याला घरच्या कोणत्या ना कोणत्यातरी उद्योगावर पाठव म्हणून..... अन तू ऐकतच नाहीस..... अरे.... चार बुकं शिकलास..... आता धंदापाण्याचं बघायला नको का?