घराचा माळा

अलिबाबाची गुहा अर्थात कोकणातील घराचा माळा

Submitted by मनीमोहोर on 20 June, 2017 - 12:48

मे महिन्यात आम्ही सगळे जणं गावाला जमलो होतो . दुपारच्या जेवणासाठी आंब्याचा रस काढायचा होता , म्हणून जाउबाईंनी मला माळ्यावर पिकत घातलेले आंबे आणायला सांगितलं . वेचणी घेऊन मी माळ्यावर गेले .

Subscribe to RSS - घराचा माळा