कथा

शेवटचे लिखाण !

कालही रात्री मी दचकुन जागा झालो, गेल्या आठवड्याभरातला हा तिसरा अनुभव. स्वतःच असं निष्प्राण पडलेलं शरीर पहाताना कुणाची झोप उडणार नाही?

ग्रूप - ३

कथा - ग्रुप ३

आपला ग्रूप आठवतो का? विशू, अनू, दिप्या, गुरू, दिल्या आणि शिवाय दिल्याची मैत्रेयी आणि गुरूची विनी?
(ती गोष्टं वाचावी लागेल ह्यातले संदर्भ लागायला)
ग्रूप १ - http://www.maayboli.com/node/2023

उगाच काही बाही....

झाडांना पाणी घालताना नीताला कोपर्‍यावर विशाखासारखी कोणीतरी मुलगी दिसली तशी ती हातातलं काम थांबवून बारकाईने पाहायला लागली.

शल्याचे धुम्रकांड !

शल्या आणि त्याची सिगारेट हा एक महा भयंकर प्रकार आहे. दोघे एकमेकांना सोडायला तयार नसतात. बरं शल्याची अवस्था पार चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी आहे. सिगारेटच्या धुम्रवलयात शिरलाय पण बाहेर पडता येत नाहीये.

`यू टर्न'

काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी ‘समाधानाची चव’ चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे.

ती रात्र !

टप्प SSSSS. गालावर पडलेला पाण्याचा थेंब निल्याला दचकवायला पुरेसा होता. अं हं घाबरल्यामुळे दचकला नव्हता तो, काहीतरी अनपेक्षीत घडल्यावर होणारी ती एक सहज प्रतीक्रीया होती.

मी लेलेंना शोधतोय...

मी लेलेंना शोधतोय.

वर्तुळ

नेहेमीप्रमाणे जवळच्या किल्लीने तिने दरवाजा उघडला. त्याची काहीच चाहूल लागली नाही. तिला आश्चर्य वाटलं. खरं तर ती आज जरा लवकरच आली होती. अजून त्याचं रेकॉर्डिंग चालु असेल ह्या विचाराने तिने दारही अलगद उघडलं. तो बेडरूममधे नव्हता.

मी आणि साप ! (काही किस्से)

माणसाच्या मनात ज्या अनेक प्राणिमात्रांची भिती दाटलेली आहे ना ! त्यात सगळ्यात वरच्या काही नंबरात साप कायम स्थान टिकवुन आहे.

वाहती रीत!

वारीचं आकर्षण तसं खुप लहानपणापासूनच होतं. वारीसोबत पंढरीला जाऊन आलेल्या तरण्या-ताठ्यांच्या फुशारक्या अन म्हातार्‍या-कोतार्‍यांचे 'अगा मी ब्रम्ह पाहिले' च्या थाटातल्या गप्पा अगदी गुंगवून टाकायच्या.