पहिला पाउस

पावसाची गाणी

Submitted by vt220 on 11 June, 2017 - 15:31

मे महिना संपून जून सुरु झाला की गर्मीचा कहर वाढलेला असतो. पांढऱ्या, करड्या ढगांचे पुंजके दिसायला लागतात. वेधशाळेच्या नेमेची चुकणाऱ्या अंदाजांच्या (इथे कुणी वेधशाळेतले कर्मचारी असल्यास क्षमस्व :-)) बातम्या यायला लागतात. प्रत्येकालाच पावसाचे वेध लागलेले असतात. आणि मग एकदाचा तो येतो... Happy

विषय: 
Subscribe to RSS - पहिला पाउस