दूध दारू बाप लेकरू

दारूचे दुकान !

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 March, 2017 - 02:10

दारूचे दुकान !

गल्लीत दारूचे दुकान उघडले, आणि दुधाचा धंदाच बसला !

- ऋन्मेष

---.---.---.---.---.----.---

काल ही लघुकथा लिहिली होती. मायबोलीवर प्रकाशित केली होती. पण आज तो धागा उडाला आहे. अर्थात याला बहुधा मीच जबाबदार आहे. मलाच कमीत कमी शब्दात अपेक्षित आशय वाचकांपर्यंत पोहोचवता आला नाही. त्यामुळे काही जणांनी आपल्या मनाने अर्थ काढले आणि धाग्यावर थोडासा गोंधळ उडाला.

विषय: 
Subscribe to RSS - दूध दारू बाप लेकरू