बर्याच महिन्यांनंतर कॅमेर्याची धूळ झटकली [rather silly to insist on 10 words for a photo]
बर्याच महिन्यांनंतर कॅमेर्याची धूळ झटकली [rather silly to insist on 10 words for a photo]
बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला. 
देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!
सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या.. 
सिंडीने आणलेल्या जिलब्या..