मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
शुभेच्छा
२०११चे स्वागत!!
शुभ दिपावली!!!
समस्त मायबोली परिवारास ही दिवाळी सुखसमृद्धिची व भरभराटीची जावो.
जय मराठी! जय महाराष्ट्र!!
सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
पद्मभुषण माननीय श्री बाळासाहेब विखे पाटील
माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांना समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला.
हार्दिक अभिनंदन!
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=43013:2...
लोणीत जल्लोष!
राहाता - पद्मभूषण पुरस्काराने विखेंना सन्मानित केल्याचे वृत्त येताच लोणीसह शिर्डी, राहाता भागात मोठा जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी झाली. लोणीत विखेंच्या अभिनंदनास कार्यकर्त्यांची रीघ लागली.
नववर्षाची (पुस्तक) भेट!
हॅप्पी न्यु इयर!
खरं तर मायबोली सापडली आणि परदेशात माहेर सापडल्यागत झाले. बरेच दिवस फक्त वाचत होते, काही आवडले की दाद देत होते. हिंमत करून झुळूकेवर गेले त्या दिवशी गिर्याने ड्यु. आयडी असे घोषित करून मोठ्ठा दिवा दिला होता शहरांच्या बीबीवर अम्मीने chinnu सगळीकडे फिरत आहे असा आरोपही केला होता. सन्मीने मलम लावले म्हणून हिंमत करून लिहायला सुरूवात केली.
लक्ष्मीपुजन
पैसा आला धावुण.......!
आज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.
तर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु!
अन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु!
वेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
ठिकाण- गावची पडकी शाळा.
साहित्य- निळे रंगीत पाणी.
कृती- कळ दाबणे.