सदस्य प्रवेश |
विडंबनबुधवारच गाण (काळ्या पिशवीत पिशवीत)(श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून) काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला विडंबनाची हुक्कीबी च्या ह्या कवितेचं विडंबन केलंय पार्ल्यातल्या काल-परवा चाललेल्या TP मधून, तो प्रकार नक्की काय होता ते तिलाही आता स्मरत नाही guacamole म्हणालं तूला नाद होता माझ्या हिरव्या लोणीमय दिसण्याचा
भैया हलेनाभैया हलेना भैया चालेना गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी आले सप च्या मनी हा तर संजय निरूपम आमचीही एक हातोडी(मिल्या दादा आणि देवा - एक हातोडी द्या मज आणूनी हाणून मी ती स्वहस्ताने) भोंडल्याची गाणी (डोम्बलाची गाणी) पात्र (वात्र) परिचय जवा खडूस पाँटींग हा...मूळ गाणे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट बघ तूला आठवण येते का?कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा. खिडकी बन्द करून घे. दिवे पंखे मालव. |