"यार कसले छान बॉस आहेत सर्व तुझे. आणि ते जावेद सर किती हँडसम.." माझी बंगाली रूममेट देबोलिना ऑफिसमधून आल्यानंतर मला जवळ जवळ चार ते पाच वेळा म्हणाली असेल.
"यार कसले छान बॉस आहेत सर्व तुझे. आणि ते जावेद सर किती हँडसम.." माझी बंगाली रूममेट देबोलिना ऑफिसमधून आल्यानंतर मला जवळ जवळ चार ते पाच वेळा म्हणाली असेल.
१९८५/६ चं गिरगाव. अगदी पुलंनी असामी असामीत रंगवल्यासारखं. मे महिन्यातल्या पायरी ।़।़ हापूस पासून ते शहाडे आणि आठवले पर्यंत जसं पुलंनी सांगितलं तसंच. या गिरगावात गोऱ्या रामाच्या मंदिरासमोरच्या गंगाराम खत्री वाडीत मी रहात असे.
हेमलकशाच्या शाळेबद्दल, तिथल्या कॉम्प्युटर लॅब बद्दल लेख वाचलाच असेल सगळ्यांनी. ते वाचताना माझ्या डोळ्यासमोर इथे मिळणारे रीडर रॅबिट सारखे गेम आले. अशा गेम्स च्या सीडी भारतात त्यांच्यापर्यंत नेऊन द्यायची इच्छा आहे.
नेहमीप्रमाणे बरोब्बर ५ वा. ७ मिनीटांनी आमची बस एल्. अँड टी. च्या ७ नंबरच्या गेट वरुन सुटली. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता. एव्हाना लोकल बंद झाल्या असतील की नाही यावर आमच्या बसमध्ये चर्चासत्र सुरु झालं होतं.
निषाद ला ताय क्वॉन डो नामक कोरियन मार्शल आर्ट्स च्या ATA (American Tae-kwon-do Association) च्या नुकत्याच झालेल्या 'फॉल नॅशनल्समधे' 'स्पारिंग' आणि 'फॉर्म' ह्या दोन गटात पहिलं बक्षिस मिळालं.
हे लिहायचं बरेच दिवस मनात आहे आणि या ना त्या कारणाने राहूनच जातय...
(२६ सप्टेंबर २००८)
चला रे! लवकर उठा, निघायचय लवकर नाहीतर गडवर पोचायला उशीर होइल !!!! भल्या पहाटे आप्पांचा फोन-समस आला. आम्ही २१ मावळे २ सुमोतुन गडकडे निघलो. हां हां तुम्हाला या मावळ्यांची थोडी माहीती देतो .
आप्पा(सावंत) वय केवळ ७३ भेल मधुन निव्रुत्त ( रायगड स्वारीची मुळ कल्पना यांचीच)
मामा ( कडु) वय ६८ खाजगी कम्पनीतुन निव्रुत्त ( मोहीमेच्या तयारीत सर्व खान पान विभागाची जबाबदारी )
पीडी (देसाइ) एच सी सी मधे नोकरी वय ५५ दोन्ही सुमोंचे सर्व आजार जाणणारे दलातले एकमेव जाणते वाहन चालक
एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दन्ति: प्रचोदयात् |
काल संध्याकाळी जरा बरी हवा होती म्हणून जेवणं आवरल्यावर डेक वर बसून कलिंगड खात होतो सर्व जण. मावळतीच्या दिशेने डेक, त्यामागे अंगण अन अंगणाच्या मागे मोठाले वृक्ष आहेत.
शुक्रवार, २५जुलै, २००८. नेहमीप्रमाणेच बंगलोर सकाळी सकाळी आळोखे पिळोखे देत जागं होत असतं. नेहमीप्रमाणे मी सकाळची फिरुन परत येते, तेह्वा सकाळचे ७-७.१५ होत असतात. सकाळी बंगलोरमधली हवा एकदम मस्त असते, रात्रीचा पाऊस झाल्याने, हवेत आल्हाददायक गारवा असतो. पुण्याची हवाही अशीच होती कधीतरी... माझ्या मनात विचार आल्याशिवाय रहात नाही...