सदस्य प्रवेश |
लघु कथामी आणि माझी गाडी..................!मी आणि माझी गाडी.................. ************** " आहो आज गणपती आले निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फ़ोडायच्या प्रयत्नात होता.
25 सप्टेंबर, 2007 - 13:30 chaffa
उपेक्षित"मी म्हणतो कशाला द्यायची ती वर्गणी?" हातात पर्स घेऊन बाहेर दारावर आलेल्या मुलांना वर्गणी द्यायला चाललेल्या मालतीबाईंवर मनोहरपंत करवादले.
20 सप्टेंबर, 2007 - 09:05 zelam
गुरुदक्षिणासकाळची वेळ. कामतसाहेब आपल्या केबिन मधे आठ वाजताच येऊन बसले होते. कडक इस्त्रीच्या गणवेशावरची काल्पनिक धूळ झटकून टाकत त्यांनी टेबलावरच्या फ़ाईल्स पुढे ओढल्या. 'सुधीर कामत. आय. पी. एस.' लिहिलेली धातूची छोटीशी पाटी नीट सरकवून ठेवली.
19 सप्टेंबर, 2007 - 11:41 supermom
|
|