सदस्य प्रवेश |
फोटोग्राफीमयुरदीपकित्येकवेळा, मुळच्याच अत्यन्त सुन्दर गोष्टी बघायला मिळतात. ही वाट, जातसे दूर दूरयाच महिन्याच्या सुरवातीला, रोलच्या कॅमेरॅतुन, नान्दे-सुस गावाकडे जाणार्या ओव्हरब्रिजवरुन देहू-कात्रज बायपासचा काढलेला हा फोटो! मझा परीसरहा परीसर माझ्या अंगणा समोरचा आहे. अभिषेकहा फोटो रोल वर काढून ५०% लहान केला हे! जय गणेशाहा यन्दाच्या वर्षी आमच्या इथे बसविलेला गणपती!
23 सप्टेंबर, 2007 - 22:55 limbutimbu
माएम लेक गोवामाएम लेकच्या कीनार्यावरील हॉटेलमधुन घेतलेला फोटो.
23 सप्टेंबर, 2007 - 12:28 sanjitast
हिमालयाच्या सानिद्ध्यातपुष्पावतीच्या खोर्यातील अविस्मरणीय दृश्य.... सकाळच्या प्रसन्न वातावरणात दिसणारा हत्ती पर्वत .... हा फोटो केवळ हाताशी असलेल्या नोकिया ६२३३ च्या साह्याने काढलेला आहे
22 सप्टेंबर, 2007 - 01:52 cool
|
|