गणेशोत्सव २००७

गणेशोत्सव २००७

गणेशोत्सव २००७

नमस्कार! हितगुज गणेश उत्सवाचे हे सातवे वर्ष!


श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

गणेशोत्सव भारताबाहेर पसरतोय

mk_utsav.JPG

तुम्हा सर्वाना सा॑गण्यात आन॑द होतोय कि आम्ही मिल्टन किन्स (ल॑डन पासून साधारण ७० किलोमिटर उत्तरेकडे) मधील मराठी लोका॑नी गणेशोत्सव, तो पण १० दिवस साजरा केला. रोज सकाळी व स॑ध्याकाळी सामूहिक आरती.

मंगलमूर्ति मोरया!

amachaa ganapati.JPG

माझ्या सुंदर आणि सोबीत गोव्यात,
सणा-सुदींना नाही तोटा......
सगळे सण साजरे केले जातात......
दीवाळी दसरा..... आणि गणपतीचा उत्सव तर
सारेच जण करतात साजरा..................
घरोघरी येतो माझा लाडका गणराज.......

अवांतर लेखन

गणेशोत्सवानिमीत्त खास लिहिलेलं अवांतर साहित्य.

लिहिलेलं साहित्य:

‘मानव’ आणि ‘माणूस’!

‘मानव’ आणि ‘माणूस’!

एका आईच्या कुशीत साकारला देह एक I
‘देई मजसी तो देवा’, म्हणे आत्मा एक नेक II

जाणुनिया संचिताला आत्मारामे रुकारिले I
देहामाजि येता आत्मा, तया सजीवत्व आले II

आले आत्म्याच्या मागोनि एक निरागस मन I

देवाला पत्र

आमचाकडे मागच्या वर्षी गणपती होता, पण यावेळेला तो इकडे आलेलाच नाही. जयकडचा गणपती आज जाणार आहे म्हणून मी त्याच्यासोबत हे पत्र पाठवणार आहे. आई म्हणते, की गणपती त्याच्या बाबाकडे जाईल. त्याचे बाबा दूर हिमालयावर आहेत.

पाककला स्पर्धा.

छान छान पाककृती यायला सुरुवात झाली तर! मंडळी, फक्त एकदा परत स्पर्धेचे नियम लक्षात घ्या. वन डिश मील ऐवजी ३० मिनिट मील अशी स्पर्धा आहे. थोडक्यात काय तर निदान २ पदार्थांची पाककृती अपेक्षित आहे.

स्पर्धा निकाल

स्पर्धांचे निकाल:

Photography - Critic's Choice

Winner : Donan Castle by Saurabh
Judge : Prashant Khapane

Photography - Critic's Choice

Winner : Donan Castle by Saurabh
Judge : Prashant Khapane

फिलाडेल्फिया गणेशोत्सव २००७

PGF2007.jpg

फिलाडेल्फीया सार्वजनिक गणेशोत्सव २००७ ची सजावट. मूषक रथात विराजमान झालेला गणपती.

गणपती आले रशियाला!!!!!

Rotation of IMG_0733.JPG

समाधिसंस्थं हृदि योगिनां यं प्रकाशरुपेण विभातमेतम ||
सदा निरालम्बसमाधिगम्यं तमेकदन्तं शरणं व्रजाम: ||

कॉलनीच्या गोष्टी ९- कॉलनी मधे आयडॉल <सेमि> संगीत नाटक

पात्रे
सुमित्रा अर्थात राजे बाई-गाण्याचे क्लास चालवतात, वय साधारण साठीच्या आसपास

आरोही -राजे बाईंची मुलगी,वय साधारण तिशी-पस्तिशीच्या मध्ये. वयाच्या अकरा- बारा वर्षापासून गाणं शिकतेय.

जय देव जय देव जय जय गणराया..

27427184.jpg

जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव ||धृ०||

कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. ||१||

लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी