उत्तर अमेरिका

अमेरिकेत कार रेंटल संबंधी माहीती हवी आहे.

माझे सासू सासरे आणि नणंद यायच ठरवतायत, त्यामुळे त्याना आसपास /दूर फिरवण्यासाठी ७ सीटर वाहनाची गरज लागणार आहे.महीना भरा साठी अशी गाडी रेंट करणं किवा विकेंड्स ना रेंट करण्याचा विचार करतोय, पण नेट वरून रेट काढले तर दिवसाला ७०-८० $ कमीतकमी होतील असं दिसतय.याशिवाय मायलेज/टॅक्स्/इन्शुरन्स वैगरे वेगळ होईल.
कुणाला लॉग टर्म रेंटल / किवा डिस्काऊंट्स असलेली कार रेंटल्स माहीती आहेत का?
तसंच नॉर्थ कॅरोलीना मधून नायगरा/न्यूयॉर्क्/डीसी ई. तरी कमीत कमी त्यांना पाहायचय. अशा टूर्स असतात का?(एकटेच फिरून या असं म्हणण बरोबर वाटत नाहीये पण निदान एखाद्या ठिकाणा साठी जरी सोय झाली तर...)

टोरांटो मराठी भाषिक मंडळ, यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

मराठी भाषिक मंडळ, टोरांटो आणि मायबोली.कॉम यांनी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

MBM_Toronto2.jpg

diwali_ank_2011.jpg

ऑरलॅंडो मराठी मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

ऑरलॅंडो मराठी मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

omm.jpg

diwali_ank_2011.jpg

अंकविक्रीच्या फायद्याचा काही भाग ऑरलॅंडो मराठी मंडळाला मिळणार आहे.

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

ctmm.jpg


diwali_ank_2011.jpg

मुव्हींग ट्रक /वॅन मध्ये लहान मुलाना पुढल्या सीट वर बसवता येते का? (अर्थात कार सीट मध्येच)

आम्हाला एका स्टेट मधून दुसर्या स्टेट मध्ये मूव्हिंग करायच आहे.खर्च आम्हालाच करायचा असल्,आणि,आणि प्रवास ७ तासाचा असल्याने आम्ही स्वतःच वॅन /ट्रक रेन्ट करून मूव्हींग करायच्या पर्यायाचा विचार करत होतो.अशा मूव्हींग ट्रक/टेम्पो मधे लहान मुलाला पुढल्या सीट वर बसवता येते का कार सीट मध्ये.?

बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा

माणसाच्या गोष्टी: रत्नाकर मतकरी

ठिकाण/पत्ता: 
Bethany Hall Healthcare Center, 97 Bethany Road Framingham , MA, 01702

Matkari_flyer-2.jpg

मतकरींच्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेल्या, त्यांना भावलेल्या काही निवडक कथा त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा लाभ.
कलाश्री पुरस्कृत कथा वाचनाचा एक अभिनव कार्यक्रम.

इथे पूर्ण माहीती पहा.
http://jahirati.maayboli.com/node/250

माहितीचा स्रोत: 
श्रीनिवास जांभेकर, संयोजक, कलाश्री

१० सप्टेंबर : मराठी विश्व गणपतीच्या कार्यक्रमात GTG

ठिकाण/पत्ता: 
मराठी विश्वच्या वेबसाईटवर जाहिर होईलच.

१० सप्टेंबर ला मराठी विश्वच्या कार्यक्रमाला येतो आहे. अजून कुणी मायबोलीकर येणार असतील तर भेटायला आवडेल.
कार्यक्रमाची वेळ अंदाजे लिहिली आहे.

मी पाहिलेलं बी एम एम २०११

मी पाहिलेलं बी एम एम २०११

बोस्टन गटग : १३ ऑगस्ट , २०११

ठिकाण/पत्ता: 
बॉस्टन कॉमन्स. पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर.

पार्क स्ट्रीट T station च्या बाहेर भेटूया. जवळच खादाडी करून उरलेला वेळ बॉस्टन कॉमन्स च्या पार्कात काढता येईल.

इतर काही कल्पना असतील तर सुचवा.