वाटर कलर , ओइल कलर च्या मदतीने काढलेले हे चित्र
सखे तू जिवनी मझ्या येशील का
गन्ध प्रेमाचा बन्ध प्रितिचा देशील का ?
नदिप्रमाने सर्वस्व त्यागुनि
सागराशी एकरुप होशील का ?
रखरखीत जिवनी मझ्या
आठवणीचा श्रावण फुलवशील का ?
मेघाप्रमाने पाऊस होउनी
रिमझिम रिमझिम बरसशील का ?
चैञाच्या वणव्याने पोळ्लेल्या या वृक्षाला
नव्या पालवीची आस दावशील का ?
॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓
@ सच्या @
नुकतेच केलेले काहि रन्गकाम......विथ वाटर कलर .......