तारपा नृत्य वारली समाज उत्सवप्रिय आहे तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. नवीन आलेल पीक, नवीन भाताची लागवड, पुजा, ई. सामान्य प्रसंग.. त्याचाही उत्सव साजरा करण्यासाठी हे नृत्य केले जाते.