मनोरंजन

१) गुप्तहेर बबन बोंडे - शानदार सलामी

Submitted by सखा on 29 December, 2016 - 02:58

मित्र आणि मैत्रिणिनो विसाव्या शतकात जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय जासूस बबन बोंडे हे नाव माहित नसेल तर हा दोष बबनचा नाही आपल्या फेसबुक वर कमी टाइमपास करण्याचा आहे हे मला खेदाने नमूद करावे लागेल.
फेसबुक, व्हाटस अेप वर रजनीकांत आणि संस्कारी बाबाच्या दुप्पट जोक्स आज बबनच्या नावावर जमा आहेत हे फेसबुक वरचे कालचे पोर देखील सांगेल.
उदाहरणार्थ आता हे आजचे ताजे जोक्स बघा:

विडंबन !

Submitted by अनिरुद्ध on 29 December, 2016 - 02:01

अबीर गुलाल गाण्याच्या धर्तीवर विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे.

बियर हलाल चिकनच्या संग
डिस्को मध्ये नाचण्यात तरुणाई दंग || धृ ||

पब मध्ये कैसे शिरू आम्ही कॅश हीन
उधारही कोणा मागू मंथ एन्ड चा सीन
क्रेडिट कार्ड स्वाईप करुनी घेऊया आनंद ||१||

सनबर्नी गाऊ आम्ही सनबर्नी नाचू
वारुणीच्या पुरामध्ये अंग अंग न्हाऊ
हफीम,चरस,गांजा घेऊन होऊन जाऊ धुंद ||२||

चौका- चौका मध्ये मामा उभे राहती
ड्रंक -न -ड्राईव्ह च्या केस मध्ये पावती फाडती
गुलाबो गांधी देउनी घर ला जाऊ संग ||३||

शब्दखुणा: 

सुयुध्द त्रिनेत्री आणि एक भयानक गुहा. भाग - ९

Submitted by Suyog Shilwant on 23 December, 2016 - 19:02

चॅप्टर चौथा " नवे मित्र "

‘प्रगती’चा प्रवास

Submitted by पराग१२२६३ on 14 December, 2016 - 11:04

बऱ्याच दिवसांनंतर पुणे-मुंबई प्रवासाचा योग आला. अर्थातच प्रवासाच्या काही दिवस आधीच ‘१२१२६ अप प्रगती एक्सप्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या गाडीच्या वेळेच्या किमान दोन-तीन तास आधी स्टेशन गाठण्याचा इरादा याहीवेळी होता. पण पुण्यात उपनगरात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना दिवसातले काही विशिष्ट तास सोडले, तर तसे करणे कठीणच. घरापासून स्टेशनपर्यंत जाण्या-येण्यासाठी बस किंवा रिक्षासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विसंबून असलेल्यांची अशी स्थिती असते. पुणे वाढले आहे आणि नुसते विस्तारतच आहे.

आजोबा आणि ती - हडळ

Submitted by वेडा कल्पेश on 3 December, 2016 - 00:40

आज मी तुम्हाला माझ्या आजोबांबरोबर घडलेल्या एका विचित्र घटनेबद्दल सांगू इच्छितो ..

विषय: 

वैशाली (गूढ़ कथा)

Submitted by SanjeevBhide on 25 November, 2016 - 10:40

गूढ़ कथा वैशाली

"Hello, Yes ? ",
"अरे मी बोलतोय ", अबु न चा फ़ोन होता.
"अबु ! ,Sorry , मला वाटल कंपनी त न फोन आला",
"हे बघ आत्ता एका मुलीला मी तुझ्या कड़े पाठवलय , अडचणीत असावी, मला वेळ नाही, माझ्या काही कमिटमेंटस आहेत आज त्या चुकवता नाही येणार ; ती काय म्हणत आहे ते बघ जरा", एवढ बोलून त्यांनी फ़ोन कट केला , बरेच घाईत असावेत.
तोच डोअर बेल वाजली. मी दार उघडले ,साधारण 22 23 वर्षाची अतिशय देखणी मुलगी दारात उभी होती.
"त.. तुम्ही च अविनाश का ?",
"तुम्हाला काकां नी पाठवलय का ?" , मी विचारल.

शब्दखुणा: 

वैशाली (गूढ़ कथा)

Submitted by SanjeevBhide on 25 November, 2016 - 10:40

गूढ़ कथा वैशाली

"Hello, Yes ? ",
"अरे मी बोलतोय ", अबु न चा फ़ोन होता.
"अबु ! ,Sorry , मला वाटल कंपनी त न फोन आला",
"हे बघ आत्ता एका मुलीला मी तुझ्या कड़े पाठवलय , अडचणीत असावी, मला वेळ नाही, माझ्या काही कमिटमेंटस आहेत आज त्या चुकवता नाही येणार ; ती काय म्हणत आहे ते बघ जरा", एवढ बोलून त्यांनी फ़ोन कट केला , बरेच घाईत असावेत.
तोच डोअर बेल वाजली. मी दार उघडले ,साधारण 22 23 वर्षाची अतिशय देखणी मुलगी दारात उभी होती.
"त.. तुम्ही च अविनाश का ?",
"तुम्हाला काकां नी पाठवलय का ?" , मी विचारल.

शब्दखुणा: 

ट्रॅव्हल मुव्हीज

Submitted by जाई. on 24 November, 2016 - 00:30

मायबोलीवर अश्या प्रकारचा बाफ आहे का माहीत नाही.

काल टीव्ही वर जिंदगी ना मिलेगी दोबारा बघत होते. त्या सिनेमावरून या बाफची कल्पना सुचली.
प्रवास , रोड ट्रिप , सहल ही संकल्पना असलेल्या चित्रपटाबाबत ( मराठी/ हिंदी/ इंग्लिश / अन्यभाषिक असे कोणतेही चालतील ) इथे चर्चा करू..

१) जिंदगी ना मिलेगी दोबारा--
तीन मित्र त्यांच्यापैकी एकाच लग्न ठरल्यावर त्यांनी अगोदरपासून ठरवलेल्या पिकनिकसाठी निघतात . या प्रवासदरम्यान चित्रपटाची कथा उलगडत जाते.

२) हायवे-

नर्गिसची दास्तान ...

Submitted by अजातशत्रू on 22 November, 2016 - 00:25

साठच्या दशकातल्या अभिनेत्रीपैकी नूतनमध्ये सादगी होती, मधुबालेकडे असीम सौंदर्याच्या जोडीने अल्लड अवखळपणा होता, वैजयंतीमालेत मादक अदा होती, मीनाकुमारीत कारुण्य शिगोशिग भरलेले होते, वहिदा रेहमान कडे कातिल अदा होती, साधना स्टाईल आयकॉन होती, माला सिन्हा फॅशन दिवा होती तर नर्गिसमध्ये ह्या सगळ्यांचे कॉम्बो होते ! नर्गिस करोडोतली देखणी' ह्या कॅटेगरीतली आरसपानी अप्सरा नव्हती मात्र तिच्या आवाजात मीनाकुमारी सारखा कंप होता. तिच्याकडे मधुबालेसारखं निखळ हास्य होतं. वैजयंतीमाले सारखं मादक सौंदर्य तिच्याकडे नसलं तरी नजरेने घायाळ करण्याचं सामर्थ्य तिच्याकडे होतं.

सदाबहार 'वक्त' आणि 'आगे भी जाने ना तू !' ची जादू ....

Submitted by अजातशत्रू on 21 November, 2016 - 23:38

'आगे भी जाने ना तू ..' हे गाणं होतं बी. आर. चोप्रा निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’मध्ये. साठीच्या दशकात आलेला वक्त अनेकार्थाने महत्त्वपूर्ण चित्रपट होता. व्यवसायाच्या दृष्टीने तर तो खूप यशस्वी ठरलाच; पण सुनील दत्त, शशी कपूर, राजकुमार, बलराज सहानी, साधना, शर्मिला टागोर, अचला सचदेव अशी मोठी नावे असलेल्या वक्तने मल्टीस्टार चित्रपटांचा ट्रेंडही स्थिर केला. शिवाय काळाच्या तडाख्याने कुटुंबाची ताटातूट होणे आणि त्याच काळाच्या कृपेने कुटुंब पुन्हा एकत्र येणो या जुन्याच फॉर्म्युल्याचेही पुनरुज्जीवन केले. पुढे अनेक वर्षे त्यावर अनेक बरेवाईट चित्रपट येत गेले.

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन