धर्म

रामजन्मोत्सव

Submitted by प्रगो on 8 April, 2014 - 06:47

||श्रीरामसमर्थ ||
||जय जय रघुवीर समर्थ ||

आज रामनवमी Happy रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा !

घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच Happy

विषय: 

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2014 - 00:06

संपादित - नेट गंडल्याने चुकून तीनदा प्रकाशित झाले आहे हे ........ ... ....... .
..............

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)

Submitted by पुरंदरे शशांक on 7 April, 2014 - 00:05

अभंगगाथा - परम अर्थाची एक वाक्यता - अर्थात तुकोबा "वन लायनर" (भाग २)

सर्व मराठी भषिकांना तुकोबाच अगदी जवळचे, आपल्या नात्यातलेच का वाटतात -

१] बुवांनी त्यांच्या अभंगातून जी उदाहरणे दिली आहेत ती मुख्यतः संसारातीलच आहेत.

२] बुवांचे अभंग हे फार विद्वतप्रचुर भाषेतील नसून आपल्या बोली भाषेतील आहेत.

३] बुवा त्यांच्या अभंगातून कधी कधी जे कोरडे आपल्यावर ओढतात तेही आपल्याला अज्जिबात लागत नाहीत कारण - अरे कारट्या, छळवाद्या - म्हणून उच्चरवाने करवादणारी माऊलीच त्या लेकराला जशी स्वतःच्या मांडीवर घेऊन त्याचे लाड करते - तसेच बुवांचे प्रेम, आंतरिक कळवळा हेच कायम आपल्याला जाणवत असते.

काय घडतंय मुस्लिम जगात? भाग २- मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास आणि आधुनिकता

Submitted by शबाना on 6 April, 2014 - 17:27

नमनाला घडाभर तेल घालून झाले आहेच आता पुढील विषयाकडे वळूयात.

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375
http://www.maayboli.com/node/48417

मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास

काय घडतंय मुस्लिम देशांत? प्रस्तावनेचा समारोप -

Submitted by शबाना on 6 April, 2014 - 14:39

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.

शुभेच्छा !!!

Submitted by प्रमोद् ताम्बे on 30 March, 2014 - 20:15

मायबोलीवरील सर्व मित्रांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या व नव वर्षाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा !!!तुम्हा सर्वांना नव वर्ष आरोग्याचे , भरभराटीचे व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा !!!

3गुढी पाडवा -.jpg578487_394233777276963_100000710322224_1199159_143940588_n.jpg

विषय: 
प्रांत/गाव: 

श्रीज्ञानेश्वरी गौरव

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2014 - 13:31

श्रीज्ञानेश्वरी गौरव

प्रसन्न निर्मल | समई देव्हारी | तैसी ज्ञानेश्वरी | तेवतसे || १ ||

स्निग्ध प्रकाशात | उजळल्या ज्योती | अनुपम दिप्ती | शांतरुप || २ ||

दावी अंतरंग | गीता माऊलीचे | शब्द अमृताचे | करुनिया || ३ ||

भाव श्रीहरिचे | तैसेच पार्थाचे | प्रगटले साचे | मूर्तिमंत || ४ ||

शब्द रुप घेती | देव-भक्त गुज | ह्रदयींचे निज | वर्णियेले || ५ ||

ब्रह्म शब्दातीत | झळके यथार्थ | अफाट सामर्थ्य | ओवी ओवी || ६ ||

उपमा दृष्टांत | शोभे मनोहर | पुष्प परिवार | परिमळे || ७ ||

शांतरस थोर | वर्षतो अपार | निववी अंतर | भाविकांचे || ८ ||

अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...

Submitted by पुरंदरे शशांक on 17 March, 2014 - 18:54

अभंगगाथा नव्हे झु़ंजगाथा ...

"तुकाराम बोल्होबा अंबिले" या नावाचा कोणी येक या सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील देहूग्रामी होऊन गेला.
सद्यकाळात हाच तुकाराम "संतश्रेष्ठ तुकाराम महाराज" यानावाने ओळखला जातो त्याच्याच जीवनझुंजीची गाथा समजून घेण्याचा हा एक अल्पसा, बालकवत प्रयत्न - या झुंजाचे वर्णन शब्दात करु शकणे हे जिथे अवघड तिथे या झुंजाची सखोलता कोणाच्या सहज ध्यानी येईल हे तर अजून अवघड - कारण ही झुंज अगदी जगावेगळीच होती, त्या झुंजीची महता सांगायची तर ती पार आकाशाहून थोर झालेली आहे एवढेच म्हणता येईल ......

"खरा"सावरकर(भाषण) -श्री.शेषराव मोरे..

Submitted by अत्रुप्त आत्मा on 6 March, 2014 - 02:11

दिनांक २ फेब्रुवारी २०१४ ... ठिकाण:- सिंहगड रोड..सनसिटी जवळील एक ग्राऊंड.. वेळः-संध्याकाळी साडेसहाची, आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान तर्फे... मोरे सरांचं सावरकर या विषयावरील भाषण. माझ्या सारख्यासाठी हा क्षण आयुष्यातील मोलाच्या क्षणांपैकी एक. का म्हणता?
आमचे सावरकर प्रेम? = नाही

त्यांच्या बुद्धीवादाचे वेड = अजिबात नाही

भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

Submitted by पुरंदरे शशांक on 6 March, 2014 - 01:53

भक्ति तों कठिण सुळावरील पोळी....

"भक्ति" या विषयाचा आवाकाच इतका अवाढव्य आहे की त्यात नुसते डोकवायचे म्हटले तरीही ती फार फार अवघड गोष्ट आहे. आणि ही भक्ति आचरणात, अमलात आणण्याचे म्हटले तर फक्त संतमंडळीच ती करु जाणे. कारण जनसामान्यांच्या भक्तिच्या कल्पना आणि संतांना अभिप्रेत असलेली भक्ति यात जमीन-अस्मानाइतका फरक आहे.

Pages

Subscribe to RSS - धर्म