दिवाळी अंक २००९

२००९ चे दिवाळी अंक

Submitted by हर्ट on 21 October, 2009 - 05:11

नमस्कार!

ज्यांनी २००९ चे दिवाळी विकत घेतलेत आणि वाचलेत त्यांना विंनती की त्यांनी त्या त्या दिवाळी अंकातील चांगले साहित्य आणि साहित्यकार याबद्दल लिहावे. म्हणजे एखाद्या दिवाळी अंकातील चांगला लेख सुटणार नाही.

आभारी आहे.

विषय: 
Subscribe to RSS - दिवाळी अंक २००९