लोकरीचे विणकाम

क्रोश्याचा छोटा डबा : Earring Holder + Jewelry Box.

झटपट आणि उपयोगी. उरलेल्या लोकरींचा / दोर्‍याचा योग्य वापर पण होतो.
.

Jewelry Box.jpg

.

photo(24).JPG

हॅल्लो किटी आणि अ‍ॅंग्री बर्ड

दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट स्मित

ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.

हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.

angry_hello.jpg

ही मुग्गीसाठी स्मित

hello.jpg

आणि ही मुग्ग्यासाठी स्मित

angry.jpg

माझ्या अजुन काही क्रोशे पोस्ट्स..

Blue Hoodie क्रोशे स्वेटर

पुन्हा एकदा माझं क्रोश्याचं फॅड स्मित
पहिल्यांदाच एव्हढा मोठा स्वेटर विणायचा प्रयत्न केलाय.

2012-10-15 16.43.34 (640x488).jpg

हा मी विणलेला क्रोश्याचा स्वेटर(हुडी). कुठल्याही पॅटर्नशिवाय अंदजानेच विणलाय परंतू दहा वर्षांच्या मुलाच्या मापाचा आहे.

100_7094 (496x640).jpg

लेकाच्या हौसेखातर त्यावर नासा चा सोविनियर चिकटवलाय. स्मित

पिंकु स्वेटर आणि टोपी

हा मी विणलेला क्रोशे स्वेटर आणि मॅचींग हॅट

हे बकुळीचे डिझाईन