निशब्द

प्रेमात पडल्यावर
शब्दांना विसरायचं असतं,
डोळ्यांनी बोलायचं आणि
ओठांनी हसायचं असतं.


हा विभाग कवितांसाठी आहे, चारोळी लेखनासाठी खालील लिंकचा उपयोग करावा.

http://www.maayboli.com/node/975



चारोळी छान आहे. पण चारोळी लेखनासाठी झूळूक हा भाग आहे.