कोरोनॅडो आयलंड वर जास्त काही करण्यासारखे नाही. फार तर एक ferry घेऊ शकता हार्बर ड्रईव्ह पर्यंत. तिथे मिडवे मुझियम जहाज आहे व छोटस सी-पोर्ट व्हिलेज.
>>सॅन डिएगो डाउनटाउन मधे एक दोन चांगली रेस्टॉ. कोणी सुचवू शकेल का?
१) रॉयल इंडिया (अर्थात भारतीय)
२) buca di beppo (इटालीयन)
३) Karl Strauss (बर्गर ई. )
४) Royal Thai Cuisine
सॅनडियागो डाऊनटाऊन मधे एका मस्त मेक्सिकन रेस्तॉ. मधे मी जात असे पण नेमके आता नाव आठवत नाही. पण तिथे २-३ मेक्सिकन रेस्टॉ. मधे गेलो आहे आणि नेहमीच , अमेरिकेतल्या इतर शहरांपेक्षा, सॅनडियागोमधली मेक्सिकन रेस्टॉ. वेगळी/चांगली/अस्सल मेक्सिकन वाटली आहेत. सॅनडियागो मधे जो भाग Tourist साठी प्रसिद्ध आहे (Gaslamp/ Near Padres stadium) तिथे ही आहेत. तिथे दररोज Live mexican music असे. आता जाम नाव आठवत नाही. एकूण्च Gaslamp भाग पायी भटकायला मस्त आहे.
फारेण्डा, त्यापेक्षा उद्या चार्जर्स वि. जेट्सचा गेम बघायला जा!! बाकी चुकीच्या किनार्यावरील लोक, ते काय जिंकणार? पण जेट्स कसे खेळतात ते तरी बघा. चार्जर्स ना शिकायला मिळेल.
हे पान उशीराच पाहिलं
@ अजय - तुम्ही बहुतेक ओल्ड टाऊनबद्दल म्हणत असाल. तिथे अगदी अस्सल मेक्सिकन फूड मिळतं.
@ फारएण्ड - कोरोनॅडो पुलाच्या पलीकडे पीओहि म्हणून एक सुरेख रेस्तराँ आहे - http://www.peohes.com/ - लोकेशन आणि खाणं - दोन्हींसाठी उत्तम.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
कोणी आहे का सॅन डिएगोत???
सॅन डिएगो डाउनटाउन मधे एक दोन चांगली रेस्टॉ. कोणी सुचवू शकेल का?
कोरोनॅडो आयलंड वर ड्राईव्ह करून त्या पुलावरून जाण्याव्यतिरिक्त आणखी काही करण्यासारखे आहे का?
कोरोनॅडो आयलंड वर जास्त काही करण्यासारखे नाही. फार तर एक ferry घेऊ शकता हार्बर ड्रईव्ह पर्यंत. तिथे मिडवे मुझियम जहाज आहे व छोटस सी-पोर्ट व्हिलेज.
>>सॅन डिएगो डाउनटाउन मधे एक दोन चांगली रेस्टॉ. कोणी सुचवू शकेल का?
१) रॉयल इंडिया (अर्थात भारतीय)
२) buca di beppo (इटालीयन)
३) Karl Strauss (बर्गर ई. )
४) Royal Thai Cuisine
आणखी भरपुर पर्याय मिळतील.
सॅनडियागो डाऊनटाऊन मधे एका मस्त मेक्सिकन रेस्तॉ. मधे मी जात असे पण नेमके आता नाव आठवत नाही. पण तिथे २-३ मेक्सिकन रेस्टॉ. मधे गेलो आहे आणि नेहमीच , अमेरिकेतल्या इतर शहरांपेक्षा, सॅनडियागोमधली मेक्सिकन रेस्टॉ. वेगळी/चांगली/अस्सल मेक्सिकन वाटली आहेत. सॅनडियागो मधे जो भाग Tourist साठी प्रसिद्ध आहे (Gaslamp/ Near Padres stadium) तिथे ही आहेत. तिथे दररोज Live mexican music असे. आता जाम नाव आठवत नाही. एकूण्च Gaslamp भाग पायी भटकायला मस्त आहे.
धन्यवाद टिल्लू, अजय! गॅसलॅम्प मधे भटकायचा विचार तर आहेच. ते फेरीचे ही चेक करतो. त्या पुलावरून बहुधा नुसतीच चक्कर मारून येउ मग.
नमस्कार टिल्लू !
फारेंडा - अरे रॉयल इंडीयाविषयी बरेच ऐकले आहे.
माझा नावबंधू असतो सॅन डिएगोमध्ये
फारेण्डा, त्यापेक्षा उद्या चार्जर्स वि. जेट्सचा गेम बघायला जा!! बाकी चुकीच्या किनार्यावरील लोक, ते काय जिंकणार? पण जेट्स कसे खेळतात ते तरी बघा. चार्जर्स ना शिकायला मिळेल.
हे पान उशीराच पाहिलं
@ अजय - तुम्ही बहुतेक ओल्ड टाऊनबद्दल म्हणत असाल. तिथे अगदी अस्सल मेक्सिकन फूड मिळतं.
@ फारएण्ड - कोरोनॅडो पुलाच्या पलीकडे पीओहि म्हणून एक सुरेख रेस्तराँ आहे - http://www.peohes.com/ - लोकेशन आणि खाणं - दोन्हींसाठी उत्तम.
बाकी, अजून कोणी आहेत का सॅन डिएगोमध्ये?
http://www.maayboli.com/node/22104
>> लवकरात लवकर नाव नोंडणी करा
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.
स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.
धन्यवाद
संयोजक_संयुक्ता
सॅन डिएगो मधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127
सॅन डिएगो मधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का? >>
जायचा विचार होता, पण प्लान मधे बदल झाला.
सॅन डिएगो मधून कुणी एन जे ए.वे.ए.ठि ला येणार आहात का?
नाही जमणार
मग आम्ही आलो तर चालेल का?
नमस्कार मायबोलीकरांनो!