मिशीगनच्या गप्पा

मिशीगनमधल्या मायबोलीकरांच्या गप्पा.

Submit to kanokani.com

अभिनंदन निवांता!
मुलांना शाळा कशी वाटली तिकडे? झाले का सेट॑ल?

हाय रिमझिम ,

कशी आहेस?

निवांत अभिनंदन..

अप्पु मी मजेत , तुम्ही दोघी कशा आहात?

नमस्कार मिशीगनकर ! ममं च्या कार्यक्रमाला जाणार आहे का कोणी?

ठयांकु.... मुलगा आता शाळेत रमलाय.... मराठी माध्यमात .... प्रत्येक वेलांटी (पहिली कि दुसरी) आणि उ , ऊ विचारुन लिहणं चालु आहे.. मागच्या आठवड्यात खेळताना पडुन गुडघ्यावर आयडेंटीफिकेशन मार्क झालादेखिल...... स्मित

हम्म्म्म लहानपण आ॑ठवले.स्मित

महागुरू...नाही रे , , पण तु येणार असशील तर भेटायला ये नक्की. आणि सीमा ला सांग यंदा चिक्कार स्नो आहे पहायला ये.

मी नाही येणार. पण माझा जिगरी मित्र तिथल्या म.मं. चा अध्यक्ष आहे. त्याच्या तर्फे रिक्षा फिरवत होतो आत्ताच कळाले की ५०० पेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे.

३१ तारखेला येतोय..... भेटु लवकरच......

नक्की भेटु निवांता. बाकी लोक भेटायला नाही निदान एखादी पोस्ट पोष्टायला तरी या ईथे

आलो आलो... पोहचलो एकदाचा.... स्मित

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता

अरे गेलात कुठे? कोणि आहे की सगळे गेले मिशिगन सोडुन स्मित

मिशिगनमधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127

विचार आहे खर BMM ला जायचा पण नक्की नाही ठरल अजून. मत्रिणीचा एका प्रोग्रॅममधे सहभाग आहे, तिचा प्रोग्रॅम बघायला यायची इच्छा आहे.

आलात तर मायबोली गटग ला यायला विसरू नका.
http://www.maayboli.com/node/27127 इथे नाव नोंदणी करा.

हो नक्की, धन्यवाद! स्मित

सगळे गोठले वाटत परत. अप्पु गेलिस का ग देशात ?

हाय रिमझिम

जन गण मन चित्रपटः प्रथम प्रदर्शन सोहळा, पुणे
http://www.maayboli.com/node/32254

अनु स्मित

बाहेर आज वातावरण छान आहे आणि ईथे पण दोन पोश्टी....क्या बात है!

मंदार तु मिशिगन मधे असतोस का?

नमस्कार मायबोलीकरांनो!