रविवारी मी किचनमधल्या एग्झॉस्ट हुड्चा दिवा चालु असताना थंड पाण्याने पुसत होतो. गरम झालेला दिवा फाटकन फुटला , डोळे थोडक्यात वाचले.
वेंधळेपणाच्या किस्श्यात शोभेल हा किस्सा .
१६ सप्टेंबर २००९ हा गणेशोत्सव स्पर्धांसाठीच्या मतदानाचा शेवटचा दिवस आहे.
अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरील वेळेनुसार १६ तारखेला संध्याकाळी ६ वाजता मतदान बंद करण्यात येईल.
पण माझ्या कुठल्याही आठवणी जाग्या झाल्या नाहीत कारण माझे कोणावरही 'क्रश' नव्हते.. >>>
काय तरीच काय . जगाच्या पाठीवर एकतरी असा मानव आहे का ज्याचा कोणावरही 'क्रश' नव्हता . ( अपवाद श्रीराम)
काय आज नात्या आणि माझ्याशिवाय कोणी फिरकलं नाही इथे , नकुल चिन्नु कुठे गेले ?
सुप्रभात मंडळी कसे आहात ?
नुसतं दुकान उघडुन चालंत नाही.. वातावरण कसे आहे ते पण सांगावे लागते.. उदा. ढगाळ, धुके, लख्ख उन, पावसाळी इत्यादी..
असो आता शटर ओढायचीच वेळ झाली..
नात्या सकाळी मस्त धुकं होतं आता कसं लख्ख ऊन पडलयं.
आमच दुकानं ५.३० वाजेपर्यत उघड असतं ,
चिन्नु आणि नकुल दिसतं नाहीत.
रविवारी मी किचनमधल्या एग्झॉस्ट हुड्चा दिवा चालु असताना थंड पाण्याने पुसत होतो. गरम झालेला दिवा फाटकन फुटला , डोळे थोडक्यात वाचले.
वेंधळेपणाच्या किस्श्यात शोभेल हा किस्सा .
मंडळी मतदान केलं की नाही ?
१६ सप्टेंबर २००९ हा गणेशोत्सव स्पर्धांसाठीच्या मतदानाचा शेवटचा दिवस आहे.
अमेरिकेच्या पूर्व किनार्यावरील वेळेनुसार १६ तारखेला संध्याकाळी ६ वाजता मतदान बंद करण्यात येईल.
सुप्रभात नात्या , चिन्नु , नकुल ,
नात्या आज काय विशेष ?
चिन्नु , नकुल खुपच बिझी आहात का ?
माझं फेवरीट गाणं " तेरा इमोसनल अत्याचार"
song by Swarit Shukl
http://www.youtube.com/watch?v=BhG3RP-7bDQ&feature=PlayList&p=A045541FE9...
श्री१२३, वेळच्यावेळी बाफ न उघडल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.
- हुकूमावरुन.
जशी आज्ञा नात्या महाराज ,
ह्यापुढे आपल्या हुकुमाची तामीळी केली जाईल
नात्या हा जुना धागा बघ , जुन्या आठवणी जाग्या होतील
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=prev&topic=644&page...
नात्या भौ उठलात का ?
सुपर भात
उठलो उठलो...
पण माझ्या कुठल्याही आठवणी जाग्या झाल्या नाहीत कारण माझे कोणावरही 'क्रश' नव्हते..
पण माझ्या कुठल्याही आठवणी जाग्या झाल्या नाहीत कारण माझे कोणावरही 'क्रश' नव्हते.. >>>
काय तरीच काय . जगाच्या पाठीवर एकतरी असा मानव आहे का ज्याचा कोणावरही 'क्रश' नव्हता . ( अपवाद श्रीराम)
सुप्रभात नात्या कसा आहेस ?
आज काय मस्त धुकं पडलंय ना .
सुप्रभात मंडळी दसर्याच्या हार्दीक शुभेच्छा .
नात्या कसा आहेस , उन पडलय बघ बाहेर.
ही दिपावली आपणा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबियांना सुखसमृध्दीची व भरभराटीची जावो.