पुण्यातली खादाडी

पुण्यातल्या खादाडीचं हितगुज.

सगळ्यानाच कितीही इच्छा असली तरी एकाच दिवशी कोथरूड, कॅंप, सातारा रोडला जाऊन खाणं जमेल असं नाही. तेंव्हा एकाच धाग्यावर लिहिण्यापेक्षा, कृपया त्या त्या भौगोलिक विभागाचा नवीन धागा सुरू करा.

म्हणजे आज सहकारनगरला जायचंय तर येताना काय काय हादडून येता येईल हे ठरवणं सोपं जाईल.

लेखन प्रकार शीर्षक प्रतिसाद शेवटचा प्रतिसाद
लेखनाचा धागा खादाडी: कोथरूड, कर्वे नगर, चांदणी चौक 122 27 July, 2011 - 06:15
लेखनाचा धागा खादाडी: सदाशिव पेठ, नवीपेठ, टिळकरोड 82 11 February, 2011 - 11:39
लेखनाचा धागा खादाडी: तुळशीबाग, शनिपार 9 30 August, 2009 - 09:03
लेखनाचा धागा खादाडी: कँप 12 24 July, 2009 - 01:21
लेखनाचा धागा पुण्यातली खाऊगल्ली ! 81 26 May, 2009 - 21:14