कोणी आहे का इकडे... चीन मधे राहात असणारे..मी येथे गेल्या ८ वर्षांपासून राहात आहे.आणी इकडे मराठी मंडळी ची संख्या फार फार कमी आहे. अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपत..
मी नानिंगला आलो होतो दोनदा. २००१ मध्ये.
मी तुम्हाला खालील उत्त दिले होते. त्यावर अजून एक प्रश्न आला. त्याचेही उत्तर पाठवत आहेत.
हेल्लो वर्शू,
मी असतो साओ पावलो मध्ये.
पोहे केले. पण गमतिचे. सगळ्या मसाल्यां च्या कटकटि पेक्षा फक्त पाव भाजि मसाला वापरला. (मात्र हे सीक्रेट कुणी मला सांगितले नव्हते). शेंगदाणे सापडले नाहीत. मग मटार टाकले. कान्दा , मिरची पण. फोडनिच्या पोळी सारखे दिसत होते. चव मस्त. करून बघा.
विक्रम
संपादन zinger | 21 मे, 2009 - 10:51
अनुस्वार द्यायचाय.
झिंगर, चंबू
जमले.
विक्रम, पोह्यात पावभाजी मसाला?
vikram311 | 21 मे, 2009 - 11:14
झिंगर,
हो. ही सोपि आयडिया. एक तर एथे आपले काही मिळत नाही. साधी मोहोर्री सुद्धा. शिवाय मोजमाप कसे जमणार. पहिलाच प्रयत्न. मीच करणार मीच खाणार. तरी थोडा अन्दाज चुकलाच. तिखट झाले होते.
काहितरि नविन नाव देउन (उदा. ब्राझिलचे पोहे, खुश्शाल सांगा, ब्राझिल मध्ये असेच करतात.) तुम्ही स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही माझी.
करताना डोळ्यात पाणी मात्र आले. (ही नव्हती म्हणून नाही). कांदा कापताना.
इंटरेस्टिंग,पोहे कम फोडणीची पोळी.. पण येथे आपल्या सर्व वस्तू,मसाले मिळतात नशिबाने. त्यामुळे इकडे केलेले पोहे आपल्या मुंबई च्या पोह्यांसारखेच लागतात.
ओ..तू चायनाला ईस्ट पार्ट मधे आला होतास्..आम्ही साऊथ चायना मधे आहो. आमचा एक ब्राझिलिअन ग्राहक साओ पावलो मधे आहे. त्याच्याकडून सओ पावलो बद्दल बरंच काही कळत असतं.
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
मी २००४/०५ मध्ये आलो होतो.
त्या pearl नदी शेजारील , Garden हॉटेल मध्ये होतो.
Haitchu Guang Chang ऐरियात मी राहत होतो. आणि कामाला. Xie Man Kou ला जात होतो.
श्री गणेशाच्या आगमनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी उत्साहाने सुरु झाली आहे. अर्थात या सगळ्यात आपली मायबोलीही अजिबात मागे नाही. आता स्वस्थ बसून चालणार नाही, चला तर मग आपणही तयारीला लागूया.
चला तर मग लागा कामाला!!
तुमचे स्वतःचे अप्रकाशित लेख,कथा,कविता इ. साहित्य sanyojak@maayboli.com ह्या इमेल आयडीवर दिनांक २५ ऑगस्ट २०१० पूर्वी पाठवा.
आलेल्या साहित्याच्या प्रकाशनाचे अधिकार संयोजक मंडळ राखून ठेवत आहे.
हाँगकाँग मधले रहाणीमान आणि शिक्षण यबद्दल काही माहिती मिळू शकेल का?
माझे दिर-जाऊ २ मुलांना घेऊन तिकडे येत आहेत. मुले २ री आणि ९ वीत (८ वी इकडे भारतात पूर्ण करून ती जाईल) आहेत. तर त्याना शाळेसाठी काही अडचणी येऊ शकतील का?
काही इतर सुचना- सल्ले जे तिकडे येताना उपयोगी पडतील?
हाँगकाँग मधले राहणीमान डिपेंड्स तुम्ही कोणत्या भागात राहाल( हाँगकाँग बे साईड कि कवलून साईड,कि आऊटस्कर्ट्स) तुझ्या दिरांना जर कंपनी घर,शिक्षणाचा खर्च देणार असेल तर छानच आहे कारण हाँगकाँग ला घरभाडी भरमसाठ आहेत. आमच्या कंपनीची एक शाखा तिकडेही असल्याने आम्ही गेल्या ८,९ वर्षांपासून एक घर कवलून मधे भाड्याने घेतलं . त्याचं भाडं दर महिन्याला २५०० अमेरिकन डॉलर इत्कं होतं. दोन १० बाय १३ च्या खोल्या, किचन,हॉल,२ बाथरूम्स बस एव्हढचं.
इंटरनॅशनल शाळांपैकी ब्रिटिश्,अमेरिकन शाळांमधे पर चाईल्ड १२०० ते १५०० अमेरिकन डॉलर पर मंथ फी आहे. हे मी क्वांग चौ ,चायना च्या बेस वर सांगत आहे. हाँगकाँग मधे आमच्या ओळखी अश्या नाहीत कारण मेनली आमचं सर्व बँकिन्ग तिकडून होत असल्यामुळे आम्ही महिन्या दोन महिन्यातून एकदा जात असतो. पण आमच्या ऑफिसमधल्या भारतीय मुलीला मी काही माहिती तुला हवी असल्यास विचारू शकते.. ( सध्या ती भारतात सुट्टीवर गेलीये कारण चायनामधे ,नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या चालू होताएत. आमचा उद्या लास्ट वर्किन्ग डे..
जर तुझ्या दिरांना बाहेर देशात राहण्याची सवय असेल तर राहणीमान कंपेअर करायला सोपं पडेल. भारताशी कोणत्याच बाबतीत मला तुलना करता येणार नाही. कारण भारतातील राहणीमान, सुपरमार्केट्स,डेली नीड्स अश्या गोष्टींशी बर्याच वर्षात काहीच संबंध आला नाहीये म्हणून..
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा- मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता
आशिया ग्रुप चे मेंबर कसे व्हावे?
ओकेओके गॉट इट
ओकेओके गॉट इट
कोणी आहे का इकडे... चीन मधे राहात असणारे..मी येथे गेल्या ८ वर्षांपासून राहात आहे.आणी इकडे मराठी मंडळी ची संख्या फार फार कमी आहे. अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतपत..
वर्षू , तूम्हाला ब्राझिलच्या पोह्यांची क्रुती पाठवली होती . वाचलीत का?. मी चीन ला दोनदा आलो होतो.
शिया शिया.
नाही.. रेसिपी मिळाली नाही.. :)ब्राझिलिअन पोहे?? ते कसे करायचे बुवा??
चीनला कुठल्या भागात आला होतास??
मी नानिंगला आलो होतो दोनदा. २००१ मध्ये.
मी तुम्हाला खालील उत्त दिले होते. त्यावर अजून एक प्रश्न आला. त्याचेही उत्तर पाठवत आहेत.
हेल्लो वर्शू,
मी असतो साओ पावलो मध्ये.
पोहे केले. पण गमतिचे. सगळ्या मसाल्यां च्या कटकटि पेक्षा फक्त पाव भाजि मसाला वापरला. (मात्र हे सीक्रेट कुणी मला सांगितले नव्हते). शेंगदाणे सापडले नाहीत. मग मटार टाकले. कान्दा , मिरची पण. फोडनिच्या पोळी सारखे दिसत होते. चव मस्त. करून बघा.
विक्रम
संपादन zinger | 21 मे, 2009 - 10:51
अनुस्वार द्यायचाय.
झिंगर, चंबू
जमले.
विक्रम, पोह्यात पावभाजी मसाला?
vikram311 | 21 मे, 2009 - 11:14
झिंगर,
हो. ही सोपि आयडिया. एक तर एथे आपले काही मिळत नाही. साधी मोहोर्री सुद्धा. शिवाय मोजमाप कसे जमणार. पहिलाच प्रयत्न. मीच करणार मीच खाणार. तरी थोडा अन्दाज चुकलाच. तिखट झाले होते.
काहितरि नविन नाव देउन (उदा. ब्राझिलचे पोहे, खुश्शाल सांगा, ब्राझिल मध्ये असेच करतात.) तुम्ही स्पर्धेत भाग घ्यायला हरकत नाही माझी.
करताना डोळ्यात पाणी मात्र आले. (ही नव्हती म्हणून नाही). कांदा कापताना.
कळावे,
लोभ असावा.
विक्रम
ओ..तू चायनाला ईस्ट पार्ट मधे आला होतास्..आम्ही साऊथ चायना मधे आहो. आमचा एक ब्राझिलिअन ग्राहक साओ पावलो मधे आहे. त्याच्याकडून सओ पावलो बद्दल बरंच काही कळत असतं.
वर्शू
माझ्या आठवणी प्रमाणे नानिंग साउथ ला आहे. तुमच्या शेजरीच नकाशात डावीकडे. छोटे पण छान शहर.
विक्रम
तुझे बरोबर आहे. नान्निंग साऊथ लाच आहे. आमच्या क्वांगतुंग प्रॉव्हिंस च्या शेजारचा क्वांग शी प्रॉव्हिंस ची राजधानी नान्निंग आहे.
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,
तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
ईथे कोनि ह्होन्ग्कोन्ग मधे आहे का?
no..but i am in guang zhou ..quite near to Hongkong
मी २००४/०५ मध्ये आलो होतो.
त्या pearl नदी शेजारील , Garden हॉटेल मध्ये होतो.
Haitchu Guang Chang ऐरियात मी राहत होतो. आणि कामाला. Xie Man Kou ला जात होतो.
oic... हाँगकाँग ला काय करतोस?? आम्ही बॅन्केच्या कामाने वरचेवर येत असतो..
कुणी शान्घाय मध्ये आहे का?
कुणी शान्घाय मध्ये आहे का?
मी आहे हो, पण जपान मधे.
नमस्कार!
" चिनी जपानी भाई भाई. "
ऋयाम मी इथे हेच सांगायला आणि आमंत्रण द्यायला आले होते रे
जपान बिबिवर पण अगत्याने या.
" (भारतीय)चिनी (भारतीय)जपानी भाई भाई बहन बहन. "
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ: |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
श्री गणेशाच्या आगमनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी उत्साहाने सुरु झाली आहे. अर्थात या सगळ्यात आपली मायबोलीही अजिबात मागे नाही. आता स्वस्थ बसून चालणार नाही, चला तर मग आपणही तयारीला लागूया.
गणपती बाप्पा मोरया !!!
चला तर मग लागा कामाला!!
तुमचे स्वतःचे अप्रकाशित लेख,कथा,कविता इ. साहित्य sanyojak@maayboli.com ह्या इमेल आयडीवर दिनांक २५ ऑगस्ट २०१० पूर्वी पाठवा.
आलेल्या साहित्याच्या प्रकाशनाचे अधिकार संयोजक मंडळ राखून ठेवत आहे.
सावली..तू कुठेयस???
वर्षू मी जपान मधे. जपान बिबिवरपण असते ग
मायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा
गणेशोत्सवाचे शेवटचे २ दिवस म्हणजेच मायबोली गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचेदेखील शेवटचे २ दिवस. चला तर भाग घेऊया मायबोली गणेशोत्सवात -
प्रकाशचित्र स्पर्धा: विरुद्ध, एक नवीन सुरुवात, आधार
शब्दांकुर
अशीही जाहिरातबाजी
आमने सामने
टाकाऊतून टिकाऊ
लहान मुलांसाठी कार्यक्रम - किलबिल
शेरास सव्वाशेर अर्थात प्रकाशचित्रांचा झब्बू
हितगुज दिवाळी अंक २०१०- घोषणा
हाँगकाँग मधले रहाणीमान आणि शिक्षण यबद्दल काही माहिती मिळू शकेल का?
माझे दिर-जाऊ २ मुलांना घेऊन तिकडे येत आहेत. मुले २ री आणि ९ वीत (८ वी इकडे भारतात पूर्ण करून ती जाईल) आहेत. तर त्याना शाळेसाठी काही अडचणी येऊ शकतील का?
काही इतर सुचना- सल्ले जे तिकडे येताना उपयोगी पडतील?
काही ओळखी निघाल्या तर बरेच होईल!
धन्यवाद!
हाँगकाँग मधले राहणीमान डिपेंड्स तुम्ही कोणत्या भागात राहाल( हाँगकाँग बे साईड कि कवलून साईड,कि आऊटस्कर्ट्स) तुझ्या दिरांना जर कंपनी घर,शिक्षणाचा खर्च देणार असेल तर छानच आहे कारण हाँगकाँग ला घरभाडी भरमसाठ आहेत. आमच्या कंपनीची एक शाखा तिकडेही असल्याने आम्ही गेल्या ८,९ वर्षांपासून एक घर कवलून मधे भाड्याने घेतलं . त्याचं भाडं दर महिन्याला २५०० अमेरिकन डॉलर इत्कं होतं. दोन १० बाय १३ च्या खोल्या, किचन,हॉल,२ बाथरूम्स बस एव्हढचं.
इंटरनॅशनल शाळांपैकी ब्रिटिश्,अमेरिकन शाळांमधे पर चाईल्ड १२०० ते १५०० अमेरिकन डॉलर पर मंथ फी आहे. हे मी क्वांग चौ ,चायना च्या बेस वर सांगत आहे. हाँगकाँग मधे आमच्या ओळखी अश्या नाहीत कारण मेनली आमचं सर्व बँकिन्ग तिकडून होत असल्यामुळे आम्ही महिन्या दोन महिन्यातून एकदा जात असतो. पण आमच्या ऑफिसमधल्या भारतीय मुलीला मी काही माहिती तुला हवी असल्यास विचारू शकते.. ( सध्या ती भारतात सुट्टीवर गेलीये कारण चायनामधे ,नवीन वर्षानिमित्त सुट्ट्या चालू होताएत. आमचा उद्या लास्ट वर्किन्ग डे..
जर तुझ्या दिरांना बाहेर देशात राहण्याची सवय असेल तर राहणीमान कंपेअर करायला सोपं पडेल. भारताशी कोणत्याच बाबतीत मला तुलना करता येणार नाही. कारण भारतातील राहणीमान, सुपरमार्केट्स,डेली नीड्स अश्या गोष्टींशी बर्याच वर्षात काहीच संबंध आला नाहीये म्हणून..
धन्यवाद वर्षू नील!
मेल टाकते.
या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम
धन्यवाद,
संयोजक_संयुक्ता