सिंधुदुर्ग

प्रत्येक भाषा काही अंतरावर गेल्यावर थोड्याफार फरकने बदलते, त्याच प्रमाणे मालवणी किंवा कोकणी म्हणून ओळखली जाणारी भाषाही कोकणात प्रत्येक भागात वेगवेगळी बोलली जाते. सिंधुदुर्गातल्या कोकणी / मालवणी लोकांसाठी गप्पा(गजाली) मारण्यासाठी हे नविन पान. बरं तर या लवकर आणि सुरवात करा गप्पा मारायला.

Submit to kanokani.com

मयु...

तुझ्या नावाचो होच गोंधळ होताहा... तेव्हा काय तो उपाय शोधून काढ रे बाबा... (राग मानु नको, सहज गम्मत केलय)...

राग मानुसारख्या हा काय, हेच्याअगोदर पण मोगरान गो च म्हटल्यान हा. आता ता गो नाय म्हणणार, आता सांगितलाय ना. बरा तुम्ही मजेत ना.

येका देसायाक दुसर्‍या देसायाचो नमस्कार. बाकिच्यांका पण.

नमस्कार सिंधुवासी स्मित
कशे सगळे मजेत मा?

शितल
एकदम मजेत. तु मजेत हास ना.

Matdan_Jahirat.jpg

मतदानाची अंतिम तारीख १६ सप्टेंबर २००९ ही आहे.

सुप्रभात...

सगळे मजेत आसात मां?...

Mayu :
आता माका कसा कळतला कि तु झिल कि चेडु ता? मि काय तुझो प्रोफाइल चेक न्हाय केलय. पण यापुढे न्हाय म्हणुचय गो तुका. ठिक आसा?

मोगरा ठीक हा मी काय रागवक नाय.
विवेक, मोगरा, शितल जेवन झाला काय?

मयु...

झालां... जेवाण झालां... मी तर काल दुपार पासुन हाटेलातच जेवतहंय...
आज तुझ्या कडे काय विषेश होतां?...

हाय मयु, मोगरा, विवेक स्मित

हाय
शितल्,मोगरा,मयु,विवेक

हाय गौरे, शितल, मोगरा, मयु, विवेक स्मित

हाय गौरी स्मित कशी आहेस?

हाय विवेक, जेवनात विशेष काही नाही नेहमीचीच पोळी भाजी.
गौरी मॅडम खय हवास तुम्ही, कोण कुकडेकुक करता काय बघीत असतावास काय. गणपतीच्या सणाचे दिवस मजेत ना.

खय गेलेत सगळे. आता पासुनच विकेंन्ड चालु झालो वटता?

शितल्, गौरी, मोगरा, किरु, मयु...

कशे आसात सगळे?...

माझो विकेंड उद्या संध्याकाळी सुरु होतलो....

सगळा सुशागात चालला हा. तुमच्याकडे.

हाय... शितल, गौरीमॅम, विवेक, मोगरा, किरु
जेवना झालीत काय सगळ्यांची

ह्यो बघ... नुकतोच हात धुतलंय आणि येवन बसलंय... बोल, काय म्हणतह?...

झालित रे मयु. दोन दिवसाच्या सुट्टी नंतर कठिण जाता सोमवारि उठान ऑफिसात येओक.

ॐ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥
सर्वाना नवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा.

मयु... तु हकडे येवन बसलंहं... आमी तुका तिकडे शोधतंहव... बरो बाबा तु...

असा काय कोण हयसर??

होय... मी ईलंय हयसर...

मालवणी मनाची काय सांगू गंमत ,
कष्टातय हसाची तेकाच माहीत आसा जंमत

कवि आशिष... अशे मधीच कधितरी उगावलास तर आमी तुमका 'ओळख्'ताना कठीण होवन जातालां... तेव्हां एकच विनंती 'जमात तशे वरच्या वर येवन दर्शन देत जावा'....

सर्व मायबोलीकराना दिवाळी आनंदी आणि सुख समॄद्धीची जावो.